एक्स्प्लोर

Deool Band 2: स्वामींचा आशीर्वाद... 'देऊळ बंद 2'चा बॉक्स ऑफिसवर डंका; सोमवार असूनही जमवला कोट्यवधींचा गल्ला

Pravin Tardes Deool Band 2: 'देऊळ बंद 2' या सिनेमानं अवघ्या 12 दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केला.

Deool Band 2: 'देऊळ बंद' (Deool Band) या सिनेमाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर  प्रवीण तरडे (Pravin tarde) दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) सिनेमालाही (Entertainment) प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत आहे. श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारणारे मोहन जोशी यांच्याही अभिनयाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारीत या सिनेमानं अवघ्या 12 दिवसांत बॉक्स ऑफिसवर उत्तम घौडदौड केली.  स्वामी भक्त आणि सिनेप्रेमींमुळे थिएटर हाऊसफुल्ल झाले आहेत. 12 दिवसांत या सिनेमानं कोट्यवधींची कमाई केली आहे. दरम्यान, 12व्या दिवसांत  'देऊळ बंद 2' या सिनेमानं किती कोटींचा गल्ला जमवला? जाणून घेऊयात. 

'देऊळ बंद 2' सिनेमाची सोमवारीही बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी (Deool Band 2 box office collection day 12) 

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंडी रिपोर्टनुसार, दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला, म्हणजेच सोमवारी या सिनेमानं   कोटींच्या घरात बॉक्स ऑफिस कमाई केली आहे. 12 व्या दिवशी या सिनेमानं 2 कोटी 60 लाख रुपयांची बॉक्स ऑफिस कमाई केली आहे.  12 दिवसांत या सिनेमानं 50 कोटींचा आकडा पार केला आहे. 'देऊळ बंद 2'  हा सिनेमा अवघ्या 10 कोटी रुपयात तयार झाला असल्याचं बोललं जात आहे.   

त्यानुसार या सिनेमानं दुपट्टीपेक्षा अधिक कमाई केली आहे. दरम्यान, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशांतर्गत या सिनेमानं  54.88 कोटींचे ग्रोस बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  तर, या सिनेमाची नेट कमाई 46.65 कोटी रुपये इतकी आहे.

  'देऊळ बंद 2' सिनेमानं किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले? ((Deool Band 2 box office collection)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

9व्या दिवशी या सिनेमानं 3.10 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर,  10व्या दिवशी या सिनेमानं 5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. दरम्यान,   11व्या दिवशी या सिनेमानं 5.75 कोटी रुपये कमावले.  तर, 12 व्या दिवशी म्हणजेच सोमवारी या सिनेमानं 2.60 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  या सिनेमाचे एकूण नेट कलेक्शन 46.65 कोटी इतके झाले आहे. 

महत्त्वाच्या इतर बात्मया:

तेजश्री प्रधाननं 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून घेतला ब्रेक, पोहोचली 'या' ठिकाणी, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
Embed widget