एक्स्प्लोर

रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची रिलीजपूर्वीच धुवांधार कमाई; कमाईत 'धुरंधर 2'ला मागे टाकणार?

Riteish Deshmukh Raja Shivaji Defeated Bhooth Bangla: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या सिनेमानं प्रदर्शित होण्यापूर्वीच सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडवून दिली आहे. 

Riteish Deshmukh Raja Shivaji Defeated Bhooth Bangla: अक्षय कुमारचा (Akshay Kumar) सिनेमा 'भूत बंगला' (Bhooth Bangla) सध्या जोरदार चर्चेत आहे. गेल्या 10 दिवसांत या सिनेमानं थिएटर्समध्ये (Bhooth Bangla Box Office Collection) 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. मात्र, 'भूत बंगला' बॉक्स ऑफिसवर अपेक्षित असलेली जादू निर्माण करण्यात अपयशी ठरला आहे. अशातच एका आगामी सिनेमानं, जो अजून रिलीजही झालेला नाही, त्यानं 'भूत बंगला'ला पछाडलं आहे. या सिनेमानं आतापर्यंत तब्बल 70 कोटींचा नफा कमावला आहे. रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या सिनेमानं प्रदर्शित होण्यापूर्वीच सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडवून दिली आहे.  

रिलीजपूर्वीच 'राजा शिवाजी'नं 193 कोटींची कमाई कशी केली? (Raja Shivaji Box Office Collection)

सध्या सगळीकडे रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमाचीच चर्चा रंगली आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाच्या 'नॉन-थियेट्रिकल' (Non-Theatrical Rights) हक्कांचे एकूण मूल्य 193 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. ही रक्कम सिनेमाच्या बजेटपेक्षा खूपच जास्त आहे. परिणामी, सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्यांना मोठा नफा मिळवणं शक्य झालंय.

'राजा शिवाजी'चे OTT हक्क 95 कोटी रुपयांना विकले गेलेत. तर, म्युझिक राइट्समधून 28 कोटी रुपये मिळालेत, तर सॅटेलाईट राइट्स 70 कोटी रुपयांना निश्चित करण्यात आलेत. या तीनही रक्कमांची बेरीज केली तर, 'राजा शिवाजी'नं प्रत्यक्ष प्रदर्शनापूर्वीच एकूण 193 कोटी रुपयांचा व्यवसाय केलाय. या सिनेमाचं बजेट अंदाजे 120 कोटी रुपये असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे, प्रोडक्शन टीमनं आतापर्यंतच 70 कोटी रुपयांहून अधिक नफा कमावला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

'राजा शिवाजी' कधी रिलीज होणार? (Raja Shivaji Released Date)

'राजा शिवाजी' हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे. यामध्ये रितेश देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. अनेकजण याकडे एक ऐतिहासिक गाथा म्हणून पाहत असले, तरी काहीजण सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातील सीन्सबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. सिनेक्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, प्रदर्शनापूर्वीच इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला व्यवसाय हा कोणत्याही सिनेमासाठी एक सकारात्मक संकेत असतो. ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्स, म्युझिक कंपन्या आणि टीव्ही चॅनल्सनी या सिनेमावर आपला विश्वास दर्शवला आहे. जर या सिनेमानं थिएटर्समध्ये चांगली कामगिरी केली, तर तो एक 'ब्लॉकबस्टर' सिनेमा ठरू शकतो. 'राजा शिवाजी' हा सिनेमा 1 मे रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Riteish Deshmukh Raja Shivaji Movie: जिनिलियानं महाराणी सईबाई साकारण्यास नकार दिलेला, पण मग...; रितेश देशमुखनं सांगितला कुणालाच ठाऊक नसलेला 'तो' किस्सा

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget