एक्स्प्लोर

#RipJosephVijay : अभिनेता जिवंत असतानाही सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #RipJosephVijay! जाणून घ्या नेमकं काय झालं...

Joseph Vijay : अभिनेता जोसेफ विजय चंद्रशेखर अर्थात ‘थालापती विजय’  जिवंत असूनही ट्विटरवर #RipJosephVijay ट्रेंड करत आहे.

Joseph Vijay : प्रसिद्ध साऊथ स्टार जोसेफ विजय चंद्रशेखर (Joseph Vijay) याला चाहते ‘थालापती विजय’ (Thalapathy Vijay) म्हणून ओळखतात. थालापती विजयने दक्षिण चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. लवकरच या अभिनेत्याचा ‘बीस्ट’ (Beast) हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. पण, अचानक त्याच्या मृत्यूची बातमी ट्विटरवर ट्रेंड करत आहे आणि युझर्स एकामागून एक ट्विट करत आहेत. अभिनेता जिवंत असूनही ट्विटरवर #RipJosephVijay ट्रेंड करत आहे.

या साऊथ सुपरस्टार्सचे चित्रपट प्रदर्शित झाले की, चाहत्यांमध्ये त्यांची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अशा परिस्थितीत या स्टार्सच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर एकमेकांशी शाब्दिक युद्धही सुरू केल्याचे अनेकदा पाहायला मिळते. त्यामुळेच अचानक सुपरस्टार जोसेफ विजय याच्या निधनाची बातमी ट्विटरवर ट्रेंड करू लागली आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...

‘आरआरआर’शी कनेक्शन

नुकताच अभिनेता रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा RRR हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपट रिलीज होताच त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. लवकरच सुपरस्टार जोसेफ विजय चंद्रशेखर अर्थात थालापती विजयचा ‘बीस्ट’ हा चित्रपट देखील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर त्याचे चाहते आणि हेटर्स यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे आणि बरेच वापरकर्ते #RipJosephVijay हॅशटॅगसह ट्विट करत आहेत. सोशल मीडियावर जोसेफ विजयच्या मृत्यूचे विचित्र फोटो मीम्सप्रमाणे शेअर केले जात आहेत.

अनेक भाषांत प्रदर्शित होणार!

अभिनेता जोसेफ विजयचा आगामी चित्रपट ‘बीस्ट’ हा एक कॉमेडी अॅक्शन चित्रपट आहे. हा चित्रपट नेल्सन यांनी दिग्दर्शित केला आहे आणि सन पिक्चर्स निर्मित आहे. या चित्रपटात जोसेफ विजयसोबत अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे. तमिळसोबतच हा चित्रपट कन्नड, मल्याळम आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Embed widget