एक्स्प्लोर

Sonu Sood on Chhath Puja: छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Sonu Sood on Chhath Puja: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने म्हटलं आहे की, तो 15 तारखेला संध्याकाळी छटपूजा साजरी करण्यासाठी जुहू बीचवर येणार आहे.

Sonu Sood on Chhath Puja: गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोयत छट पूजेवरुन वाद सुरु आहे. छठपूजेनिमित्त मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातल्या रेल्वे स्टेशन्सवर छटपूजेनिमित्त (Chhath Puja) भोजपुरी गाणी वाजवण्यात आली. त्याला मनसेनं (MNS)कडाडून विरोध केला. त्यानंतर छटपूजेला मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर आणि बाणगंगेत करु नये अशी मागणीही मनसेनं केली. छट पूजेवरुन सुरु असलेल्या वादात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने एण्ट्री घेतली आहे. सोनू सूदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. 

या व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने म्हटलं आहे की, तो 15 तारखेला संध्याकाळी छठ पूजा साजरी करण्यासाठी जुहू बीचवर उपस्थित राहणार आहे. दरम्यान मनसेचा जुहू बीचवर छट पूजा साजरी करण्याला विरोध आहे. त्यामुळे आता 15 तारखेला नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जुहू बीचवर छठ पूजा साजरी करण्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विरोध केला आहे. याच विरोधाच्या पार्श्वभूमीवर सोनू सूदचा व्हिडीओ समोर आला आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे जुहू चौपाटीवरील छठ पूजेच्या आयोजनाबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवरही दबाव निर्माण झाला आहे.

छठ पूजेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात संघर्ष निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा राज ठाकरेंनी आरोप केलाय. शिवाय यूपीच्या निवडणुकांमुळे वाद निर्माण केला जातोय असा दावाही त्यांनी केलायदरम्यान या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे...या पोस्टमध्ये त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. 

आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी महाराष्ट्रात राजकारण? भाजपचे 'फोडा आणि राज्य करा' राजकारण. यांच्या आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही!" "गनिमी काव्याने कोणाला कधी आणि कसं उत्तर द्यायचं, हे आपण ठरवू!" "मराठी समाजाइतका बेसावध समाज मी देशात कुठे पाहिला नाही!" "यांच्या सापळ्यात अडकू नका, पण सतर्क राहा!" अशी पोस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. 

सोनू सूदचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी सोनू सूदच्या उपस्थितीला छठ पूजेच्या पावित्र्याशी जोडले तर काहींनी मनसेच्या विरोधाला राजकीय रंग असल्याचे मत व्यक्त केले. मात्र सोनू सूदने व्हिडीओमध्ये कोणत्याही राजकीय वादविवादात न पडता केवळ छठ पूजेसाठी जुहू बीचवर येण्याची घोषणा केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Kavya Maran Marriage : ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Sharad Kapoor : 'जोश' चित्रपट गाजवणारा खलनायक आर्थिक अडचणीत, पाळीव कुत्रेही एनजीओकडे पाठवले; मदतीला सलमान खान आणि सोनू सूद धावले
'जोश' चित्रपट गाजवणारा खलनायक आर्थिक अडचणीत, पाळीव कुत्रेही एनजीओकडे पाठवले; मदतीला सलमान खान आणि सोनू सूद धावले
Dipali Sayyed : रुपाली चाकणकराचा नाव, फोटो अन् स्टाईलवर ट्रेडमार्क; आ बैल मुझे मार... त्यांचा सल्लागार कोण आहे? दिपाली सय्यद यांचा सवाल, बायकांच्या साडीचाही विषय काढला
रुपाली चाकणकराचा नाव, फोटो अन् स्टाईलवर ट्रेडमार्क; आ बैल मुझे मार... त्यांचा सल्लागार कोण आहे? दिपाली सय्यद यांचा सवाल, बायकांच्या साडीचाही विषय काढला
Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, RNC अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी...
ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, ट्रम्प यांच्या विश्वासू नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
Pandharpur Well Accicent: आंबे विहीर दुर्घटना, ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध लागेना; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
पंढरपूरच्या आंबे विहीर दुर्घटनेत ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध सुरूच; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडून संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
Embed widget