एक्स्प्लोर

Rang Majha Vegla : एकीला हवी आई, तर दुसरीला बाबा! मुलींच्या हट्टापायी एकत्र येणार कार्तिक आणि दीपा?

Rang Majha Vegla : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.

Rang Majha Vegla : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मालिकेत सध्या अनेक चढ-उतार दिसत आहेत आणि यामुळेच प्रेक्षक देखील या मालिकेत गुंतून पडले आहेत. सध्या मालिकेत दीपिका घर सोडून दीपाच्या घरी जाताना दाखवली आहे. आता मालिकेत पुन्हा एकदा नवा ट्विस्ट येणार आहे. दीपिका दीपाकडे राहायला गेली म्हणून आता सौंदर्या कार्तिकीला इनामदारांच्या घरी घेऊन जाणार आहे.

यावेळी दीपिका दीपाच्या जवळ येणार आहे तर, कार्तिकसोबत राहायला गेलेली कार्तिकी देखील पुन्हा त्याच्याशी मैत्री करणार आहे. यावेळी दोघीही आपल्याल आई-वडील हवे होते, अशी इच्छा व्यक्त करणार आहेत.

लेकी करणार आई-बाबाकडेच हट्ट!

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत दिसते की, दीपिका दीपाला म्हणते, ‘मी माझ्या आईला कधीच पहिले नाही. मी अनाथ आहे. पण मला तुझ्यासारखीच आई हवी होती. तुझ्यासारखी आई आणि डॅडासारखे बाबा.’ तर, दुसरीकडे कार्तिकी कार्तिकला म्हणते, ‘फ्रेंड तू मला खूप आवडतोस, तू बेस्ट बाबा आहेस. मलासुद्धा तुझ्यासारखा बाबा हवा होता.’ आता दोघींचं बोलणं ऐकून आता दीपा आणि कार्तिक पुन्हा एकदा त्यांच्या भविष्याचा विचार करणार आहेत. याचाच अर्थ ते दोघेही पुन्हा एकत्र येऊ शकतात.

श्वेताच्या बोलण्यातून आपण अनाथ आहोत, आपला डॅडा आणि आजी हे आपले खरे नातेवाईक नाहीत, हे दीपिकाला कळले आहे. हे ऐकून दीपिकाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता दीपिकाने इनामदारांचे घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी रागाने घराबाहेर पडलेली दीपिका कार्तिकीच्या घरी राहण्याचा निर्धार करणार आहे. तर, दीपिकाची समजूत काढेपर्यंत दीपा तिला आपल्या घरी घेऊन ठेवणार आहे. मात्र, यावेळी  दीपिकाऐवजी सौंदर्या कार्तिकीला घरी घेऊन जाणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Vijay Deverakonda : अभिनेता विजय देवरकोंडा बनला 'रामराज कॉटन'चा ब्रँड ॲम्बेसेडर; खास वेडिंग कलेक्शनचा चेहरा
अभिनेता विजय देवरकोंडा बनला 'रामराज कॉटन'चा ब्रँड ॲम्बेसेडर; खास वेडिंग कलेक्शनचा चेहरा
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget