एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Rang Majha Vegla : सौंदर्या इनामदार विठ्ठल-रुक्मिणीला 101 प्रदक्षिणा घालणार! आतातरी दीपिका घरी परतणार?

Rang Majha Vegla : सध्या मालिकेत चिमुकली दीपिका इनामदारांचे घर सोडून गेली आहे. तिला घरात परत आणण्यासाठी आता सौंदर्या आणि संपूर्ण इनामदार कुटुंब शक्य ते प्रयत्न करणार आहेत.

Rang Majha Vegla : स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत आहेत. यामुळे ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. या मालिकेतील सतत बदलते ट्रॅक आणि कथेतील ट्विस्ट मालिकेची रंगत वाढवत आहेत. शिवाय यातील कलाकारांच्या अभिनयाने देखील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सध्या मालिकेत चिमुकली दीपिका इनामदारांचे घर सोडून गेली आहे. तिला घरात परत आणण्यासाठी आता सौंदर्या आणि संपूर्ण इनामदार कुटुंब शक्य ते प्रयत्न करणार आहेत.

श्वेताकडून दीपिकाला ती अनाथ असल्याचे सत्य कळले आहे. आपल्याबद्दलच्या या गोष्टी ऐकून दीपिकाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता दीपिकाने इनामदारांचे घर सोडून निघून गेली आहे. यावेळी रागाने घराबाहेर पडलेली दीपिका कार्तिकीच्या घरी जाते. इथे आल्यावर ती कार्तिकीला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगते. दोघींचं बोलणं ऐकून दीपा दोघींना समजावते आणि दीपिकाला पुन्हा घरी सोडायला जाण्याची तयारी करते. मात्र, आपल्याला पुन्हा घरी सोडणार हे ऐकून दीपिका तिथून देखील जाते.

किडनॅपिंग प्रकरणी दीपाला अटक!

दीपिका आणि कार्तिकीची समजूत काढल्यानंतरही दीपिका तिथून निघून जाते आणि तिला किडनॅप केल्याप्रकरणी दीपाला अटक होते. तर, दीपाच्या घरातून निघालेली दीपिका मंदिरात जाऊन बसते. यावेळी मंदिराचे पुजारी देखील पोलिसांना फोन करतात, हे पाहून दीपिका तिथून ही जाते. यावेळी सौंदर्या देखील त्याच मंदिरात जाते. दीपिका सुखरूप घरी पोहचावी म्हणून सौंदर्या इनामदार या विठ्ठल-रखुमाई मंदिराला 101 प्रदक्षिणा घालते. विठूराया तिची हाक ऐकतो आणि यावेळी दीपिका तिला सापडते.  

दीपाला पोलीस स्टेशनमधून बाहेर काढण्यासाठी दीपिका पुन्हा येते. मात्र यावेळी तिने आपण इनामदारांच्या घरात जाणार नाही, असा निर्धार करते. ती दीपाला म्हणते की, मी घरी जाणार नाही, मी तुझ्या घरी येऊ का?’ आता दीपिकाची समजूत काढेपर्यंत दीपा तिला आपल्या घरी घेऊन जाणार आहे. आता दीपाच आपली आई असल्याचं सत्य दीपिकाला कळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaVikramsingh Pachpute on EVM : EVMमध्ये घोटाळा निघाल्यास आमदारकीचा राजीनामा देईन- पाचपुते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Eknath Shinde: भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
Embed widget