एक्स्प्लोर

Ramesh Deo :  ज्येष्ठ अभिनेते रमेश देव अनंतात विलीन

Ramesh Deo :  विलेपार्ले पूर्व परिसरातील पारसी वाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. 

Ramesh Deo :  ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo)  यांचे काल (बुधवारी) निधन झाले. विलेपार्ले पूर्व परिसरातील पारसी वाडा येथील अंत्यसंस्कार पार पडले.  रमेश देव यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo), मुलगा अजिंक्य देव (Ajinkya Deo), अभिनय देव (Abhinay Deo), सुना, नातवंडे असा परिवार आहे. रमेश देव यांनी मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 

अभिनयानं जिंकले प्रेक्षकांचे मन 

रमेश देव यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 1950 मध्ये केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी 285 हिंदी सिनेमे, 190 मराठी सिनेमे आणि 30 मराठी नाटकांत काम केले आहे. 'आनंद', 'घराना', 'सोने पे सुहागा', 'गोरा', 'मिस्टर इंडिया', 'कुदरत का कानून', 'दिलजला', 'शेर शिवाजी', 'प्यार किया है प्यार करेंगे' या चित्रपटांमध्ये रमेश देव यांनी काम केले. तसेच त्यांच्या आंधळा मागतो एक डोळा,भिंगरी, एक धागा सुखाचा, जगाच्या पाठीवर, यंदा कर्तव्य आहे या मराठी चित्रपटांमधील अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 

रमेश देव आणि सीमा देव 59 वर्षांचा सुखी संसार

रमेश आणि सीमा यांचं 1963 मध्ये लग्न झाल्यानंतर रमेश यांच्या निधनापर्यंत दोघांनीही 59 वर्षे सुखी संसार केला. या दोघानांही दोन मुलं असून यातील एक म्हणजे अजिंक्य देव आणि एक अभिनय देव. अजिंक्य हे एक प्रसिद्ध नट असून हिंदी, मराठी चित्रपटांसह सिरीयलमध्येही त्यांनी अनेक भूमिका साकरल्या आहेत. तर अभिनय हा दिग्दर्शक असून तो कथा-पटकथा देखील लिहितो. प्रसिद्ध सिनेमा दिल्ली-बेल्लीचं दिग्दर्शन त्यानेच केलं आहे.

संबंधित बातम्या 

Ramesh Deo : सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता गमावला; रमेश देव यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Ramesh Deo : 'आमच्या आयुष्यातील दुःखद दिवस'; वडिलांच्या निधनानंतर अजिंक्य देव यांची प्रतिक्रिया

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई हादरवणाऱ्या स्फोटांनंतरचं गूढ पुन्हा जिवंत; ‘मिशन मुंबई’तून उलगडणार थरार, कधी होणार रिलीज?
मुंबई हादरवणाऱ्या स्फोटांनंतरचं गूढ पुन्हा जिवंत; ‘मिशन मुंबई’तून उलगडणार थरार, कधी होणार रिलीज?
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या पुतण्याच्या नावाची एकच चर्चा; बाबाचं नाव अधोक्षज बाळाचं नाव त्याहून अवघड
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या पुतण्याच्या नावाची एकच चर्चा; बाबाचं नाव अधोक्षज बाळाचं नाव त्याहून अवघड
‘मी सावित्रीबाई..’मालिकेत मोठा ट्विस्ट! अमोल कोल्हे-मधुराणी गोखले यांची पुन्हा एंट्री; जातीभेदाविरोधात उभं राहणार फुले दांपत्य
‘मी सावित्रीबाई..’मालिकेत मोठा ट्विस्ट! अमोल कोल्हे-मधुराणी गोखले यांची पुन्हा एंट्री; जातीभेदाविरोधात उभं राहणार फुले दांपत्य
Bhushan Pradhan Marriage: मराठीतल्या चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा, अखेर मौन सोडलं; 'स्वप्नसुंदरी'चं नाव सांगूनच टाकलं
मराठी अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा, अखेर मौन सोडलं; 'स्वप्नसुंदरी'चं नाव सांगूनच टाकलं

व्हिडीओ

Kishori Pednekar On Sanjay Shirsat : गद्दारी करणाऱ्या भामट्याने आमच्या पक्षावर बोलू नये - पेडणेकर
Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
आरसीबीला आज घरच्या मैदानात लखनौला हरवण्यासाठी 'विराट' इतिहास करावा लागणार! 'राॅयल' विजयासह पाँईंट टेबलमध्ये अग्रस्थानी पोहोचण्याची सुद्धा संधी
आरसीबीला आज घरच्या मैदानात लखनौला हरवण्यासाठी 'विराट' इतिहास करावा लागणार! 'राॅयल' विजयासह पाँईंट टेबलमध्ये अग्रस्थानी पोहोचण्याची सुद्धा संधी
लग्नानंतर हनिमूनच्या रात्रीच नवरी पळाली, घरातील मौल्यवान वस्तूही गायब; पोलिसांकडून लुटेऱ्या टोळीचा पर्दाफाश
लग्नानंतर हनिमूनच्या रात्रीच नवरी पळाली, घरातील मौल्यवान वस्तूही गायब; पोलिसांकडून लुटेऱ्या टोळीचा पर्दाफाश
CBSE 10th Result 2026 Declared: सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर,  93.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी मारली बाजी  
सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर,  93.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी मारली बाजी  
राज्यसभेत अवघ्या 12 दिवसांपूर्वी 'आप'ने राघव चड्‌ढांना हटवून अशोक मित्तल यांना उपनेते करताच ईडीची धाड पडली; पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच कारवाई, टिपिकल मोदी स्टाईलने तयारी सुरु, मुख्यमंत्र्यांचा प्रहार

सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे-केसरकरांना SIT कधी बोलवणार? खरातप्रकरणी शिवसेनेच्या दीपक केसरकरांचे उत्तर
सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे-केसरकरांना SIT कधी बोलवणार? खरातप्रकरणी शिवसेनेच्या दीपक केसरकरांचे उत्तर
Cameron Green: तब्बल 25 कोटींचा कॅमेरॉन ग्रीन आयपीएलमध्ये फ्लॉप; पगारात कपात होणार! ग्रीनच्या पदरात किती पडणार? बीसीसीआयचा नियम आहे तरी काय?
तब्बल 25 कोटींचा कॅमेरॉन ग्रीन आयपीएलमध्ये फ्लॉप; पगारात कपात होणार! ग्रीनच्या पदरात किती पडणार? बीसीसीआयचा नियम आहे तरी काय?
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार? मनसेनं सांगितला प्रादेशिक धोका; दिल्लीत हिंदी भाषिकांची पकड घट्ट
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार? मनसेनं सांगितला प्रादेशिक धोका; दिल्लीत हिंदी भाषिकांची पकड घट्ट
Embed widget