एक्स्प्लोर

जो मदतीला धावला, त्याच्यावरच राजपाल यादव भडकला; सोनू सूदच्या ऑफरवर काय म्हणाला?

या पत्रकार परिषदेत सोनू सूदच्या मदतीच्या चर्चेवर दिलेल्या त्याच्या प्रतिक्रियेमुळे अधिकच खळबळ उडाली आहे.

Rajpal Yadav on Sonu Sood: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव सध्या 9 कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणामुळे चर्चेत आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने या प्रकरणावर प्रथमच सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्याच्यासोबत वकील भास्कर उपाध्याय उपस्थित होते. मात्र या पत्रकार परिषदेत सोनू सूदच्या मदतीच्या चर्चेवर दिलेल्या त्याच्या प्रतिक्रियेमुळे अधिकच खळबळ उडाली आहे.

माध्यमांसमोर मांडली भूमिका

कायदेशीर वाद सुरू असतानाही राजपाल यादव आत्मविश्वासाने माध्यमांसमोर आला. इंडस्ट्रीतून मिळणारा पाठिंबा, स्वतःची भूमिका आणि पुढील योजना याबाबत त्याने स्पष्टपणे भाष्य केले. हा कठीण काळ आपण सकारात्मकतेने हाताळत असल्याचे त्याने सांगितले. गेली अनेक वर्षे आपण सातत्याने काम करत असल्याने कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

सोनू सूदच्या मदतीवर थेट उत्तर

या प्रकरणात अभिनेता सोनू सूद मदत करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र यावर राजपाल यादवने स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. “मला कामासाठी कुणासमोर हात पसरण्याची गरज नाही,” असे तो म्हणाले. काम मागण्यात काही चुकीचे नसले तरी स्वतःची ओळख आपल्या कामामुळेच निर्माण झाली असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. अभिनय हा त्याचा केवळ व्यवसाय नसून पॅशन असल्याचेही तो म्हणाला . त्याच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

अपकमिंग प्रोजेक्ट्सची जोरदार तयारी

राजपाल यादव लवकरच अनेक चित्रपटांत झळकणार आहे. तो भूत बंगलामध्ये अक्षय कुमारसोबत दिसणार असून वेलकम टू द जंगल हा मल्टीस्टारर चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. याशिवाय ‘हैवान’मध्ये त्याने छोटेखानी पण प्रभावी भूमिका साकारली आहे. अभिनेत्याने पुढील 7 वर्षांसाठी मोठे प्रोजेक्ट्स साइन केल्याचा दावा केला. चार ब्रँडिंग व्हेंचर्सची एकूण किंमत 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनय फीबरोबर इक्विटी शेअरही आपल्या कमाईचा भाग असल्याचे त्याने स्पष्ट केले.

चेक बाउन्स प्रकरण काय?

दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात राजपाल यादवच्या शिक्षेला 18 मार्च 2026 पर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायालयाने त्यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तिक मुचलका आणि तेवढ्याच रकमेची जामीन ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. वाद आणि कायदेशीर अडचणी असूनही राजपाल यादव सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करत असल्याचे या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले.

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Bollywood First Hit Mother: 16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Lage Raho Munnabhai Ashwin: 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget