एक्स्प्लोर

Rajkumar Rao on CJP Protest: 'तुम्ही दबावाची कल्पना करु शकत नाही'; राजकुमार रावने डिलिट केली कमेंट, 'मोदी हैं तो मुमकिन हैं' वर दिलं स्पष्टीकरण

Rajkummar Rao Reacts to Trollers: राजकुमार राव सध्या त्याच्या आगामी पोस्टमुळे चर्चेत.

Rajkummar Rao Reacts to Trollers on NEET Post: बॉलिवूड अॅक्टर राजकुमार राव (Rajkumar Rao) सध्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियात चर्चेत आहे. चर्चेत असण्यामागे त्याचा आगामी सिनेमा नसून, NEET- UG (CJP Protest) परीक्षेच्या वादावर डिलिट केलेल्या कमेंटमुळे (Cockroacj Janta Party) होत आहे. आता त्याच्या डिलिट  केलेल्या कमेंटचा एक स्क्रिनशॉट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  त्यानं कमेंटमध्ये, 'किती दबाव असतो. हे तुम्हाला कधीच कळणार नाही', असं म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी राजकुमार कुमार राव आणि इतर कलाकारांचा 'मोदी है तो मुमकिन है'  हे गाणं व्हायरल झालं होतं. या गाण्यावरुन  राजकुमार रावला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. 

अलिकडेच, राजकुमार रावने  NEET _ UG पेपर फुटी प्रकरणावरुन विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेणे, शांततापूर्ण संवाद  साधणे, तसेच निष्पक्ष शिक्षण व्यवस्था यावर भर दिला. त्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  एकाने कमेंट सेक्शनमध्ये जुन्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला.  एकाने राजकुमार रावच्या पोस्टवर, 'मी आधी तुमचा खूप आदर करायचो. पण'मोदी हैं तो मुमकिन हैं' या प्रोपेगेंडा गाण्यात काम केल्यामुळे तुम्ही तो आदर गमावला', असं त्याने म्हटलं. 

राजकुमार रावची व्हायरल पोस्ट (Rajkumar Rao on NEET UG Post)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

तर आणखी एकाने कमेंटमध्ये, 'मी तुमचे सगळे चित्रपट पाहतो.  मी कधी विचार केला नव्हता की,  तुम्ही इतक्या सहजपणे तडजोड कराल', राजकुमार रावने या कमेंटवर लांबलचक रिप्लाय दिला होता.  काही जणांनी त्याच्या रिप्लायचा स्क्रिनशॉट काढला. तसेच सोशल मीडियात शेअर केला. राजकुमार रावच्या रिप्लायचा स्क्रिनशॉट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   

राजकुमारने रिप्लायमध्ये म्हटलं की, 'मी कधीही माझा आत्मा विकणार नाही. एक गाणं मी कोण आहे, मी नक्की काय विचार करतो, माझी नेमकी काय तत्वे आहेत,  हे ठरवत नाही.   यात किती दबाव असतो, हे तुम्हाला कधी कळणार नाही.   मी जे योग्य आहे, जे लोकांना एकत्र आणते, त्याच्या बाजूने उभा आहे.  जोपर्यंत मी ईमानदारीने मेहनत करतो. तोपर्यंत मला इतर कोणत्याही  गोष्टीची पर्वा नाही.  जे मला वैयक्तिक ओळखतात, त्यांना माहित आहे, मी कोणत्या प्रकारचा माणूस आहे. मला आशा आहे की, मी तुमचा आदर परत मिळवेन', असं त्याने कमेंटमध्ये म्हटलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सलमाननंतर शाहरुख खाननेही CJPच्या आंदोलनाला पाठिंबा दिला? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या खरं

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget