एक्स्प्लोर

Pushpa 2 Trailer Launch: अखेर प्रतीक्षा संपणार, 'पुष्पा-2' चा ट्रेलर रिलीजची डेट अखेर समोर; 'या' दिवशी सिनेमा येणार भेटीला

Pushpa 2 Trailer Launch: पुष्पा 2 सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. तसेच सिनेमाची रिलीज डेटही आत समोर आलेली आहे.

Pushpa 2 Trailer Launch:   बहुप्रतिक्षीत 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 ) सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच आता सिनेमाविषयी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चची डेट नुकतीच समोर आलेली आहे. प्रेक्षक आतापर्यंत सिनेमाच्या रिलीजची वाट पाहत होते. पण आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. अल्लू अर्जुनने (Allu Arjun) पोस्टर शेअर करत याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. तसेच या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, पुष्पा:2 चा ट्रेलर 17 नोव्हेंबर रोजी रिलीज करण्यात येणार आहे. संध्याकाळी 6.30 वाजता हा ट्रेलर रिलीज करण्यात येईल. अल्लू अर्जुनने शेअर केलेले पोस्टर आत्तापर्यंत आलेल्या पोस्टर्सपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.अल्लू अर्जुन त्याच्या स्वॅगमध्ये त्याच्या खांद्यावर बंदूक घेऊन पुष्पाच्या लूकमध्ये चालताना दिसत आहे.  अनेक वर्षांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते.  मात्र ही प्रतीक्षा 5 डिसेंबर संपणार आहे. 5 डिसेंबर 2024 रोजी, पुष्पा 2 हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.

'पुष्पा: द राइज'ने जबरदस्त कमाई केली होती

डिसेंबर 2019 मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा द राइज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता. त्या चित्रपटाच्या कथा आणि गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तसेच, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे 250 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या पुष्पा (2019) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 1100 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने अल्लू अर्जुनला आणखी लोकप्रियता मिळवून दिली.या चित्रपटाच्या निर्मात्यांना पुष्पा 2 चित्रपटाकडूनही अशाच अपेक्षा आहेत. बिहारमध्ये चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणे ही निर्मात्यांची रणनीती आहे. कारण पहिल्याच चित्रपटाने हिंदी भाषेतही मोठी कमाई केली होती. बिहारमध्ये ट्रेलर रिलीज करून, निर्मात्यांना हिंदीमध्ये कलेक्शनची शक्यता आणखी वाढवायची असल्याचं म्हटलं जातंय.                                    

View this post on Instagram
 
A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

ही बातमी वाचा : 

Ritiesh Deshmukh : 'सरकार महाविकास आघाडीचंच येणार', रितेश देशमुखने ठणकावून सांगितलं; गर्दीतल्या आजोबांना म्हणाला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur violence: हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil : नागपूर दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत; यांना कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? मनोज जरांगे यांचा घणाघात
नागपूर दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत; यांना कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? मनोज जरांगे यांचा घणाघात
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
उद्योजक पालकांसाठी स्मार्ट बालक बचत: आर्थिक सुरक्षेसाठी रणनीती 
उद्योजक पालकांसाठी स्मार्ट बालक बचत: आर्थिक सुरक्षेसाठी रणनीती 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Astha Dahikar On Nagpur Rada: रिक्षा अडवली, धमकी दिली, तोडफोड, शिववीगाळ लेक अडकली, आई रडलीShweta Dahirkar On Rada:पै पै जोडून खरेदी केलेली कार जळून खाक,श्वेता दहिकरांनी सांगितला भयानक प्रकारChandrashekhar Bawankule : कुऱ्हाडीने वार झालेले DCP थोडक्यात बचावले, बावनकुळे भेटीसाठी रुग्णालयातDevendra Fadnavis Speech Nagpur Violence :पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला, त्यांना सोडणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur violence: हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil : नागपूर दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत; यांना कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? मनोज जरांगे यांचा घणाघात
नागपूर दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत; यांना कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? मनोज जरांगे यांचा घणाघात
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
उद्योजक पालकांसाठी स्मार्ट बालक बचत: आर्थिक सुरक्षेसाठी रणनीती 
उद्योजक पालकांसाठी स्मार्ट बालक बचत: आर्थिक सुरक्षेसाठी रणनीती 
Sunita Williams : 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट खुली होणार, समुद्रात लँडिंग, सुनिता विलियम्सचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरु
Sunita Williams : 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट खुली होणार, समुद्रात लँडिंग, सुनिता विलियम्सचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरु
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Nagpur violence Devendra Fadnavis: ... त्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला!
... त्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला!
Embed widget