एक्स्प्लोर

Pushpa 2 : 'पुष्पा 2' चित्रपटातून समंथा रुथ प्रभूचा पत्ता कट, आइटम साँगमध्ये दिसणार 'या' अभिनेत्रीचा जलवा; आकारलं तगडं मानधन

Pushpa The Rule : पुष्पामधील समंथा रुथ प्रभूचं आयटम साँग Oo Antava चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं. या चित्रपटात मात्र, समंथाचा पत्ता कट झाला आहे.

मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पुष्पा 2 : द रुल चित्रपटाची चाहत्यांना प्रतीक्षा लागून आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते खूपच आतूर आहेत. पुष्पा चित्रपटातील आयटम साँग खूपच चर्चेत होतं, या गाण्यातील समंथाच्या डान्सने लक्ष वेधून घेतलं होतं. आता पुष्पा 2 चित्रपटातही समंथाचा डान्स पाहायला मिळणार का याची प्रेक्षकांना आतुरता होती. मात्र, पुष्पा चित्रपटातील समंथा रुथ प्रभूचा पत्ता कट झाला आहे. तिच्या ऐवजी दुसरी अभिनेत्री पुष्पा द रुल चित्रपटात आयटम साँग करताना दिसणार आहे.

'पुष्पा 2' चित्रपटातून समंथा रुथ प्रभूचा पत्ता कट

अल्लू अर्जुन हा साऊथ सिनेमाचा सुपरस्टार आहे. देशातच नव्हे तर जगभरात त्यांचे चाहते आहेत. 2021 मध्ये आलेल्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग खूपच ट्रेंडमध्ये होते. पुष्पा चित्रपटातील आयटम साँग ऊ अंटवा (Oo Antava) गाणं चाहत्यांना खूपच आवडलं होतं, प्रत्येकाच्या ओठांवर हे गाण ऐकायला मिळत होतं.

आइटम साँगमध्ये या अभिनेत्रीचा दिसणार जलवा

जगभरातील चाहते अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2 : द रुल'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाशी संबंधित नवीन अपडेट समोर आली आहे. 'पुष्पा 2: द रुल' मध्ये एक खास आयटम साँग असणार आहे. या आयटम साँगवर कन्नड अभिनेत्री श्रीलीला धमाकेदार परफॉर्म करणार आहे. पुष्पामधील आयटम साँगप्रमाणे पुष्पा 2 चित्रपटातील आयटम साँगकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Sreeleela (@sreeleela14)

पुष्पा 2 कडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा

पुष्पा चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना 'पुष्पा 2 : द रुल' चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पुष्पा 2 चित्रपटातील ‘पुष्पा पुष्पा’ आणि ‘सुसेकी’ ही गाणी प्रदर्शित झाली असून ती चाहत्यांच्या पसंतीस उतरल्याचं दिसत आहे. समंथा रुथ प्रभूने 'पुष्पा द राईज' मधील 'ऊ अंटवा' या गाण्यात तिच्या धमाकेदार डान्सने धुमाकूळ घातला होता. हे गाणं रिलीज होताच सुपरहिट ठरलं. 'पुष्पा 2' चित्रपटामधून समंथा रुथ प्रभूची जागा अभिनेत्री श्रीलीलाने घेतली आहे.

श्रीलीलानं आकारली मोठी रक्कम 

समंथा रुथ प्रभूने 'पुष्पा' चित्रपटामधील 'ऊ अंटवा' गाण्यातील डान्स परफॉर्मन्ससाठी 5 कोटी रुपये मानधन घेतलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटातील आयटम साँगसाठी अभिनेत्री श्रीलीला हिला 2 कोटी रुपये फी देण्यात आल्याची माहिती आहे. समंथाला रिप्लेस करणाऱ्या श्रीलीलाचा डान्स पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : "मी गावठी पॅटर्न, मी सुटलो तर सुटलो", सूरजच्या पावरचा ट्रेलर पाहून घरातील सदस्यांना फुटला घाम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?Milind Narvekar On X Post : फडणवीसांचे गुणगान,  मिलिंद नार्वेकरांच्या X पोस्टचा अर्थ काय?Naresh Mhaske : ठाकरेंचे मुंबईतील आमदार पक्ष सोडणार? नरेश म्हस्केंचं खळबळजनक वक्तव्यRaj Thackeray On Marathi Manus : मराठी हल्ला केल्यास मराठी म्हणून अंगावर येईन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अमेरिका हादरली,नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांना चारचाकी वाहनानं चिरडलं अन् गोळीबार,12 जणांचा मृत्यू 30 जखमी, दहशतवादी हल्ल्याचा दावा
अमेरिकेत नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांवर कार चढवली, अंदाधुंद गोळीबार,12 जणांचा मृत्यू,दहशतवादी हल्ल्याचा दावा
Embed widget