एक्स्प्लोर

Pushpa 2 Box Office: 'पुष्पा 2'च्या वादळात गुरफटलं बॉक्स ऑफिस; 29व्या दिवशीही मोठी कमाई; बाहुबलीलाही पाजलं पाणी

Pushpa 2 Box Office: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा 2' चित्रपटानं पाचव्या गुरुवारी घसरण होऊनही चांगली कमाई केली आहे. या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत अनेक विक्रम रचले आहेत.

Pushpa 2 Box Office Collection: अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'पुष्पा 2' (Pushpa 2 The Rule) चित्रपट प्रदर्शित होऊन 29 दिवस उलटले आहेत, पण चित्रपटगृहांमध्ये अजूनही पुष्पाची क्रेझ काही कमी होण्याचं नाव घेईना. दरम्यान, बुधवारी चित्रपटात दिसलेल्या वाढीच्या तुलनेत गुरुवारी कलेक्शन फारच कमी झाल्याचं पाहायला मिळालं. कारण म्हणजे, 1 जानेवारीला नव्या वर्षाचं सेलिब्रेशन, असं म्हणता येईल. पण, तरीसुद्धा नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेकजण थिएटरमध्ये पोहोचले आणि त्याचा परिणाम चित्रपटावरही दिसून आला. 2 जानेवारी रोजी कमाईमध्ये घट झाली होती, पण, आतापर्यंत 29 व्या दिवशी सर्व भारतीय चित्रपटांच्या कमाईच्या तुलनेत पुष्पाची कमाई फारच जबरदस्त आहे. 

'पुष्पा 2' 2024 मध्ये रिलीज झाला आणि 2025 मध्येही त्याची धुवांधार कमाई सुरूच आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले 'बेबी जॉन', 'मुफासा' सारखे चित्रपटही पुष्पाचं काहीच बिघडवू शकले नाहीत. मात्र, 10 जानेवारीला प्रदर्शित होत असलेल्या राम चरणच्या 'गेम चेंजर' या चित्रपटाला धोका असू शकतो. पुष्पाच्या आतापर्यंतच्या रेकॉर्डबाबत बोलायचं झालं तर, पुष्पा 2 नं आजवरचा विक्रमवीर 'बाहुबली 2'च्या जगभरातील कलेक्शनला मागे टाकलं आहे. म्हणजेच, आता जागतिक बॉक्स ऑफिसवरही पुष्पाचंच राज्य आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.    

View this post on Instagram
 
A post shared by Mythri Movie Makers (@mythriofficial)

'पुष्पा 2'नं पाचव्या गुरुवारी किती कमावले? 

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2'नं 1 जानेवारी 2025 रोजी 13.25 कोटींची कमाई केली होती. तर, आता पाचव्या गुरुवारी फक्त आणि फक्त 5.1 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, या कमाईची तुलना जर आजवरच्या टॉप भारतीय फिल्मसोबत केलं, तर पुष्पाची ही कमाईदेखील सर्वाधिक आहे. 

4 आठवड्यात वर्ल्डवाईल्ड 1799 कोटींची कमाई 

माइथ्री ऑफिशियलच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या पोस्टरवर फिल्मचं वर्ल्डवाईड कलेक्शन मेंशन करण्यात आलं आहे. यानुसार, 'पुष्पा 2'नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 1799 कोटींचं दमदार कलेक्शन केलं आहे. पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, '''पुष्पा 2 : द रूल' आपल्या रेकॉर्ड तोड प्रदर्शनसह भारतीय बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय. वाईल्डफायर ब्लॉकबस्टरनं फक्त 4 आठवड्यात जगभरात 1799 कोटींची कमाई केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pushpa 2 Worldwide Collection: 'पुष्पा 2'नं मोडले 'बाहुबली 2'चे सर्वच्या सर्व रेकॉर्ड्स; वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर पुष्पाभाऊ अव्वल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Kamlesh Kamtekar: प्रेरणादायी! 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब, अन् उच्चशिक्षित तरुण झाला रिक्षाचालक
शाब्बास रे पठ्ठ्या! 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब, उच्चशिक्षित तरुणाने घेतली रिक्षा अन् आयुष्याचा पुढचा गिअर
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
Amravati Crime News : पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : 'नायगावात 200 विद्यार्थिनींसाठी एनडीए प्रशिक्षण केंद्र उभारणार'Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला,  मराठी तरुणाविरोधात तक्रारPune : नाराज Chhagan Bhujbal आणि Sharad Pawar एकाच व्यासपीठावरABP Majha Headlines : 7 AM : 03 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Kamlesh Kamtekar: प्रेरणादायी! 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब, अन् उच्चशिक्षित तरुण झाला रिक्षाचालक
शाब्बास रे पठ्ठ्या! 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब, उच्चशिक्षित तरुणाने घेतली रिक्षा अन् आयुष्याचा पुढचा गिअर
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
Amravati Crime News : पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
Walmik Karad & Ajit Pawar: वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
Embed widget