एक्स्प्लोर

Sidhu Moose Wala : सिद्धू मूसेवाला पुढच्या महिन्यात बांधणार होते लग्नगाठ; साखरपुडाही झाला होता

दोनवर्षांपूर्वी सिद्धू यांचा साखरपुडा पार पडला होता. तर पुढच्या महिन्यामध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडणार होता.

Sidhu Moose Wala : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) यांच्या मृतदेहाचं सोमावारी (30 मे) पोस्टमार्टम करण्यात आलं आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या पर्थिवावार आज (31 मे) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रिपोर्टनुसार, सिद्धू मुसेवाला यांचा विवाह सोहळा पुढच्या महिन्यामध्ये पार पडणार होता. त्यांचा साखरपुडा हा संघरेडी गावाच्या एका मुलीसोबत झाला होता. अकाली दलाच्या एका ज्येष्ठ नेत्यांच्या भाचीसोबत सिद्धू यांचे लग्न ठरले होते. सिद्धू यांचे लग्न या वर्षाच्या सुरुवातीला होणार होते. पण, पंजाब विधानसभा निवडणूकांमुळे त्यांचे  लग्न पुढे ढकलण्यात आले. 

दोन वर्षांपूर्वी झाला होता साखरपुडा 

सिद्धू मूसेवाला यांचा साखपुडा संघरेडी गावामधील अमनदीप कौर यांच्यासोबत झाला होता. अमनदीप कौर या कॅनेडा येथे राहातात. त्या पीआरचे काम करतात. जवळपास दोन वर्षाआधी सिद्धू आणि अमनदीप यांचा साखरपुडा झाला होता.  

सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सिद्धू मुसेवाला यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कपिल शर्माने (Kapil Sharma) ट्वीट करत लिहिले आहे,"सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात येणे हे खूप धक्कादायक आणि दु:खद आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो". हिमांशी खुराणानेदेखील ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.  शहनाज गिल, भगवंत मान आणि करण कुंद्रा या कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे. 

पाच जण ताब्यात
पंजाबमधील मानसा जिल्ह्यात रविवारी मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. मुसेवाला हे काँग्रेसचे नेतेही होते. पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी डेहराडून येथून पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Megha Dhade Oppose CJP: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; आक्रमक विरोधी पोस्टने लक्ष वेधलं, म्हणाली ..
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; आक्रमक विरोधी पोस्टने लक्ष वेधलं, म्हणाली ..
Preity Zinta On CJP Student Protest: प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
Hemant Dhome Post: 'अहंकारी सरकारचा अंत जवळ आलाय!' अभिनेता हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत; राहुल गांधींना उचलून नेतानाचा फोटो पोस्ट करत म्हणाला..
'अहंकारी सरकारचा अंत जवळ आलाय!' अभिनेता हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत; राहुल गांधींना उचलून नेतानाचा फोटो पोस्ट करत म्हणाला..
Bhootam Bhayam Sarojini Song: एका 'सरोजिनी'वर फिदा सात मित्र, अन्...; 'भूतम भयम्'चं भन्नाट गाणं रिलीज
एका 'सरोजिनी'वर फिदा सात मित्र, अन्...; 'भूतम भयम्'चं भन्नाट गाणं रिलीज

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
Jantar Mantar Protest: वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
Delhi Viral video: तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
Embed widget