एक्स्प्लोर

Kaduva : चित्रपटातील वादग्रस्त डायलॉगमुळे अभिनेता पृथ्वीराजला मागावी लागली माफी; पोस्ट केली शेअर

Kaduva : चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटातील एका डायलॉगमुळे अभिनेता पृथ्वीराजला (Prithviraj) माफी मागावी लागली.

Kaduva : अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) यांचा कडुवा (Kaduva) हा चित्रपट 7 जुलै रोजी रिलीज झाला. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. रिलीज झाल्यानंतर चार दिवसांनी या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 15 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. पण चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटातील एका डायलॉगमुळे अभिनेता पृथ्वीराजला माफी मागावी लागली. या डायलॉगवर अनेकांनी अक्षेप घेतल्यानंतर हा डायलॉग चित्रपटामधून हटवण्यात आला.  

काय आहे प्रकरण?
चित्रपटातील एका डायलॉगमुळे वाद निर्माण झाला आहे. या डायलॉगमुळे पृथ्वीराज आणि चित्रपट निर्मात्यांना अनेकांनी ट्रोल केले. दिव्यांग मुलांच्या पालकांनी या चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटिस देखील पाठवली आहे. दिव्यांगजनचे राज्य आयुक्त एसएच पंचपाकेसन यांनीही 'कडूवा'चे दिग्दर्शक शाजी कैलास आणि निर्माती सुप्रिया मेनन-लिस्टिन स्टीफन यांना नोटीस पाठवून या प्रकरणावर उत्तर मागितले आहे. त्यानंतर अभिनेता पृथ्वीराजनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माफी मागितली आहे. 

पृथ्वीराजची पोस्ट
कडुवा चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेला अभिनेता पृथ्वीराजनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माफी मागितली आहे. पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'सॉरी. ही आमची चुक आहे. आम्ही ही चुक मान्य करतो.' कडुवा या चित्रपटामध्ये पृथ्वीराजनं कडुवाक्कुन्नल कुरुवचन ही भूमिका साकारली आहे. आता या चित्रपटामधील तो वादग्रस्त डायलॉग काढून टाकला आहे. पृथ्वीराजच्या जन गण मन या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prithviraj Sukumaran (@therealprithvi)

हेही वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
Salman khan and Aishwarya: सलमान-ऐश्वर्याच्या ब्रेकअपनंतरची 'ती' बाजू कुणालाच माहीत नाही, अभिनेत्रीचा इंडस्ट्रीवरचा उडालेला विश्वास, सारखी वाटायची 'त्या' एकाच गोष्टीची भीती
सलमान-ऐश्वर्याच्या ब्रेकअपनंतरची 'ती' बाजू कुणालाच माहीत नाही, अभिनेत्रीचा इंडस्ट्रीवरचा उडालेला विश्वास, सारखी वाटायची 'त्या' एकाच गोष्टीची भीती
Deool Band 2: अखेर, तो दिवस आलाच! 'देऊळ बंद 2' ने मराठी मनोरंजनसृष्टीचे विक्रम मोडत गाठलं बॉक्स ऑफिसचं सिंहासन; आतापर्यंत किती कमावले?
अखेर, तो दिवस आलाच! 'देऊळ बंद 2' ने मराठी मनोरंजनसृष्टीचे विक्रम मोडत गाठलं बॉक्स ऑफिसचं सिंहासन; आतापर्यंत किती कमावले?
Shraddha Kapoor Eetha: विठाबाईंना मिळाली होती सिनेमात काम करण्याची संधी? राज कपूर यांची ऑफर नाकारली? कारण काय?
विठाबाईंना मिळाली होती सिनेमात काम करण्याची संधी? राज कपूर यांची ऑफर नाकारली? कारण काय?

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
Eknath Shinde Delhi Visit: श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
Raj Thackeray: 'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
Gold-Silver Price Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
Sunil Shinde Shivsena: ठाकरे गटाचा वरळीतील आणखी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? सुनील शिंदेंना नीलम गोऱ्हेंची भावनिक साद, म्हणाल्या....
आमच्या पक्षात कामाची मोठी संधी, ठाकरे गटाच्या सुनील शिंदेंना शिवसेनेकडून भावनिक साद
Embed widget