एक्स्प्लोर

Preity Zinta: प्रीती झिंटा आणि सलमान खानने केलं होतं डेट? चाहत्यांच्या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली...

Preity Zinta: प्रिती झिंटाने X वर एक पोस्ट टाकून सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. एका चाहत्याने अभिनेत्रीला विचारले की तिने सलमानला डेट केले आहे का? यावर प्रितीने मजेशीर उत्तर दिले आहे.

Preity Zinta On Salman Khan: प्रीती झिंटा (Preity Zinta) ही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्री आहे. प्रीती झिंटाने 90च्या दशकात अनेक हिट सिनेमे दिले आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या अभिनेत्रीने सलमान खानसोबतही (Salman Khan) अनेक चित्रपट केले. खऱ्या आयुष्यातही प्रीती आणि सलमान हे खूप चांगले मित्र आहेत.  या सगळ्या दरम्यान प्रितीने सलमान खानच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत अभिनेत्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

सलमान खानच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रीती झिंटाने तिच्या एक्स अकाऊंटवरुन सलमानसोबतचे काही फोटो शेअर केलेत. यावर तिने एक खास कॅप्शनही दिलं आहे. यावर प्रीतीने म्हटलं की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा सलमान खान, मला एवढेच सांगायचे आहे की मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते. बाकी भेटल्यावर बोलूच.. आणि हो आपले अजून फोटो काढायला हवेत. नाहीतर मी तेच तेच जुने फोटो पोस्ट करत राहीन!

प्रीती झिंटा आणि सलमान खानला केलंय डेट?

प्रीतीने सलमान खानसाठी शेअर केलेली बर्थडे पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांनी देखील कमेंट्सचा पाऊस पाडलाय. त्याचवेळी एका चाहत्याने अभिनेत्रीला विचारले की तिने कधी सलमान खानला ऑफ-स्क्रीन डेट केले आहे का? चाहत्याने विचारले होते, "तुम्ही दोघे कधी डेट केलेत का?" या चाहत्याच्या प्रश्नाला अभिनेत्रीने मजेशीर उत्तर दिले. त्यावर प्रीतीने म्हटलं की, “नाही, अजिबात नाही! तो माझा सगळ्यात जवळचा मित्र आणि माझ्या नवऱ्याचाही मित्र आहे. 

धुमधडाक्यात साजरा झाला सलमान खानचा वाढदिवस

दरम्यान, सलमानने त्याची बहीण अर्पिताच्या घरी खास पद्धतीने वाढदिवस साजरा केला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी सलमानच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. तसेच त्यानंतर सलमान खान जामनगरला त्याच्या जवळच्या मित्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी आयोजित केलेल्या भव्य वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी रवाना झाला. सलमान खानचा वाढदिवस येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. 

सलमान खानचं प्रोफेशनल फ्रंट

प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान त्याच्या वाढदिवशी सिकंदर या आगामी चित्रपटाचा टीझर ट्रेलर रिलीज करणार होता. मात्र, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे 27 डिसेंबरला हा टीझर रिलीज होऊ शकला नाही.2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

क्या Preity Zinta ने कभी सलमान खान को किया है डेट? फैन के सवाल पर एक्ट्रेस बोलीं- 'वो मेरे सबसे करीबी...

ही बातमी वाचा : 

Shubhankar Tawde : चित्रपट ते नाटक...,शुभंकर तावडेसाठी या कारणामुळे ठरलं 2024 हे वर्ष खास!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'भ्याडपणा' हा भाजप आरएसएस विचारसरणीचा गाभा, दुर्बलांना मारतात आणि शक्तिशालींपासून पळून जातात; परराष्ट्र मंत्री विचारतात चीनशी कसं लढायचं? संघाच्या 'शंभरी'ला राहुल गांधींचा प्रहार
'भ्याडपणा' हा भाजप आरएसएस विचारसरणीचा गाभा, दुर्बलांना मारतात आणि शक्तिशालींपासून पळून जातात; परराष्ट्र मंत्री विचारतात चीनशी कसं लढायचं? संघाच्या 'शंभरी'ला राहुल गांधींचा प्रहार
Taliban Foreign Minister: चीनला पाच वर्षांनी थेट विमान सुरु झाल्यानंतर आता अफगाण तालिबान सरकारसोबतही धोरणात्मक जुगार! नवा टर्निंग पॉइंट ठरणार?
चीनला पाच वर्षांनी थेट विमान सुरु झाल्यानंतर आता अफगाण तालिबान सरकारसोबतही धोरणात्मक जुगार! नवा टर्निंग पॉइंट ठरणार?
TCS Layoff 2025 : रतन टाटांची शिकवण विसरली नाही TCS! नोकर कपातीतही कर्मचाऱ्यांसाठी उचललं मोठं पाऊल
रतन टाटांची शिकवण विसरली नाही TCS! नोकर कपातीतही कर्मचाऱ्यांसाठी उचललं मोठं पाऊल
Jalgaon Crime News : दोन घरातील जुना वाद उफाळला, दसऱ्याच्या रात्रीच तरुणाला भोसकलं, मूत्रपिंड फाटलं; जळगावात सणासुदीला रक्तरंजित थरार
दोन घरातील जुना वाद उफाळला, दसऱ्याच्या रात्रीच तरुणाला भोसकलं, मूत्रपिंड फाटलं; जळगावात सणासुदीला रक्तरंजित थरार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भ्याडपणा' हा भाजप आरएसएस विचारसरणीचा गाभा, दुर्बलांना मारतात आणि शक्तिशालींपासून पळून जातात; परराष्ट्र मंत्री विचारतात चीनशी कसं लढायचं? संघाच्या 'शंभरी'ला राहुल गांधींचा प्रहार
'भ्याडपणा' हा भाजप आरएसएस विचारसरणीचा गाभा, दुर्बलांना मारतात आणि शक्तिशालींपासून पळून जातात; परराष्ट्र मंत्री विचारतात चीनशी कसं लढायचं? संघाच्या 'शंभरी'ला राहुल गांधींचा प्रहार
Taliban Foreign Minister: चीनला पाच वर्षांनी थेट विमान सुरु झाल्यानंतर आता अफगाण तालिबान सरकारसोबतही धोरणात्मक जुगार! नवा टर्निंग पॉइंट ठरणार?
चीनला पाच वर्षांनी थेट विमान सुरु झाल्यानंतर आता अफगाण तालिबान सरकारसोबतही धोरणात्मक जुगार! नवा टर्निंग पॉइंट ठरणार?
TCS Layoff 2025 : रतन टाटांची शिकवण विसरली नाही TCS! नोकर कपातीतही कर्मचाऱ्यांसाठी उचललं मोठं पाऊल
रतन टाटांची शिकवण विसरली नाही TCS! नोकर कपातीतही कर्मचाऱ्यांसाठी उचललं मोठं पाऊल
Jalgaon Crime News : दोन घरातील जुना वाद उफाळला, दसऱ्याच्या रात्रीच तरुणाला भोसकलं, मूत्रपिंड फाटलं; जळगावात सणासुदीला रक्तरंजित थरार
दोन घरातील जुना वाद उफाळला, दसऱ्याच्या रात्रीच तरुणाला भोसकलं, मूत्रपिंड फाटलं; जळगावात सणासुदीला रक्तरंजित थरार
Amravati Crime: अमरावती जिल्ह्यात ATS अन् ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; शस्त्रांसह 11 जणांना बेड्या, राजकीय कार्यकर्त्याचाही सहभाग
अमरावती जिल्ह्यात एटीएस आणि ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 11 जण शस्त्रांसह पकडले, राजकीय कार्यकर्त्याचाही सहभाग
मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही, रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून मनोमिलनाचा चेंडू रणजीतसिंह निंबाळकरांच्या कोर्टात
मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही, वरिष्ठांनी सांगितलं तर होईल : रामराजे नाईक निंबाळकर
Aadhaar Card : आधार कार्ड अपडेट करणं महागलं, नवे दर लागू, जाणून घ्या दरपत्रक
आधार कार्ड अपडेट करणं महागलं, नवे दर लागू, जाणून घ्या दरपत्रक
Eknath Shinde: पूरग्रस्तांसाठी घोषणा, उद्धव ठाकरेंना टोला, मोदींचं कौतुक; एकनाथ शिंदेंच्या भाषणातील 10 मुद्दे
पूरग्रस्तांसाठी घोषणा, उद्धव ठाकरेंना टोला, मोदींचं कौतुक; एकनाथ शिंदेंच्या भाषणातील 10 मुद्दे
Embed widget