एक्स्प्लोर

Shubhankar Tawde : चित्रपट ते नाटक...,शुभंकर तावडेसाठी या कारणामुळे ठरलं 2024 हे वर्ष खास!

Shubhankar Tawde : शुभंकर तावडेने वर्षाची सुरुवात चित्रपटाने केली तर वर्षाचा शेवट त्याने नाटकाने केला.

Shubhankar Tawde :  वेगवेगळ्या माध्यमातून कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा तरुण अभिनेता म्हणजे शुभंकर तावडे (Shubhankar Tawde). शुभंकरने 2024 वर्षात अनेक गोष्टी केल्या आणि हे वर्ष त्याचासाठी लक्षवेधी ठरलंय. वर्षाची सुरुवात शुभंकरने चित्रपटाने केली तर वर्षाचा शेवट त्याने नाटकाने केला.  शुभंकरने 2024 वर्षात वैविध्यपूर्ण आणि लक्षवेध भूमिका साकराल्याच, पण त्याच्या फॅशन गेममुळेही तो चर्चेत राहिला होता. चित्रपटाचे ट्रेलर लाँच असो किंवा कामाचा भाग म्हणून केलेलं फोटोशूट असो शुभंकरने या वर्षात फॅशन मध्ये देखील तितकेच प्रयोग केले.

कायम वेगळ्या धाटणीच्या भूमिका असलेले चित्रपट करणारा शुभंकर  लाईक आनी सबस्क्राईब, कन्नी आणि 8 दोन 75 या चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग झाला. तिन्ही चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर असले तरी शुभंकरची प्रत्येक भूमिका तेवढीच लक्षवेधी ठरली. कलाकार म्हणून त्याने वर्षभर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि वैयक्तिक आयुष्यात देखील एक लाख मोलाचा पल्ला गाठणारी गोष्ट त्याने या वर्षात केली.

शुभंकरने घेतली नवी कार

 शुभंकरने वाढदिवसाच्या दिवशी नवी कार घेतली आणि तिचं नाव देखील तितकच खास ठेवलं.'लक्ष्मी' असं या नव्या कारचं नाव असून या मागची खास गोष्ट त्याने सोशल मीडिया वर लिहिली होती. शुभंकरने याविषयी बोलताना म्हटलं की, हे वर्ष माझ्यासाठी खरंच खूप भावनिक ठरलं अनेक चढ उतार सोबतीला घेऊन या वर्षाला निरोप देतोय. या सगळ्या चढ उतारात घरचे, मित्र मंडळी अगदी हक्काने माझ्या पाठीमागे उभे होते. 2024 वर्षाला निरोप देताना सगळ्यांना मनापासून धन्यवाद बोलावंसं वाटतं येणार वर खूप हेल्दी, स्ट्रोंग आणि भरपूर काम घेऊन येऊ दे ही आशा करतो "

वर्ष संपताना शुभंकरने त्याचा आवडत्या कलाकार मंडळी सोबत "विषामृत" नावाचं नाटक देखील केलं. तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणार हे नाटक सध्या रंगभूमीवर प्रेक्षकांचं प्रेम मिळवत आहे. तरुणांचे प्रश्न, नातेसंबंधांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन, तरुणांचं भावविश्व या नाटकांमधून उलगडतंय. शुभंकरने या नाटकात मुख्य भूमिका साकारली असून पुन्हा एकदा शुभंकर ने तरुणाईला त्याचा प्रेमात पडायला भाग लावलं आहे. आता आगामी नवीन वर्षात शुभंकर अजून काय काय नव्या प्रोजेक्टचा भाग होणार आहे हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

ही बातमी वाचा : 

2 तास 13 मिनिटांचा हा मिस्ट्री थ्रिलर चित्रपट तुम्हाला भंडावून सोडेल; 8.6 रेटिंगसह OTT गाजवतोय, तुम्ही पाहिलाय?

महत्त्वाच्या बातम्या

Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget