एक्स्प्लोर

वर्षाअखेरीस मराठी कलाकाराने आधार गमावला; कर्करोगामुळे अभिनेत्याच्या आईचा मृत्यू, सिनेसृष्टीतून शोक व्यक्त

Prasad Jawade Loses His Mother: मराठी कलाकार प्रसाद जवादे यांच्या आईचे निधन झाले. वयाच्या 65 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Prasad Jawade Loses His Mother: मराठी सिनेसृष्टीतून एक दुख:द  बातमी समोर येत आहे. मराठी कलाकार प्रसाद जवादे यांच्या आईचे निधन झाले आहे. वयाच्या 65 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  गेल्या काही काळापासून प्रसाद यांची आई कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. मात्र, अखेर ही झुंज संपली. आईच्या मृत्यूनंतर प्रसाद पूर्ण खचले आहेत.  दरम्यान, निधनाची बातमी प्रसाद जवादे यांची पत्नी अभिनेत्री अमृता जवादे हिने दिली. तिने  याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. पोस्टवर तिने सासूबद्दल भावनिक कॅप्शन लिहिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी आदरांजली वाहत शोक व्यक्त केला आहे. 

अमृता जावेदने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने सासूबाईंचा फोटो  शेअर केला आहे. तिनं पोस्टवर भावनिक कॅप्शन देखील लिहिलं आहे. सौ. प्रज्ञा जवादे.  प्रसाद जवादे यांची आई. '15 सप्टेंबर 1960 - 28 डिसेंबर 2025. वय - 65. कळवण्यात अत्यंत दु:ख होत आहे की, आज 28 डिसेंबर 2025 रोजी त्यांचे दु:खद निधन झाले आहे.  कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी त्यांनी धैर्य आणि सकारात्मकतेनं लढा दिला. त्या प्रेमळ आणि शांत होत्या. तसेच  कुटुंबाला एकत्र ठेवण्याच्या व्यक्तिमत्वाच्या होत्या. त्यांची  आठवण कायम स्मरणात राहील. व्हिल मिस यू मम्मी..'.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)

काही महिन्यांपूर्वी झी मराठी पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात प्रसादच्या आईने हजेरी लावली होती. त्यांनी आपल्या मुलाला सप्राईज दिलं होतं. या सोहळ्यात अमृता देखील उपस्थित होती. त्याच दिवशी  अमृताने प्रसादच्या आईच्या तब्येतीबाबत  माहिती दिली.  तसेच  प्रसाद शूटिंग आणि एकत्र कसे सांभाळतो. आईची कशी काळजी घेतो.  याबाबत माहिती दिली होती.   अमृता म्हणाली, "गेल्या दिवाळीच्या काळात आईंना कॅन्सर झालं असल्याचं निदान झालं.   त्याचं स्वप्न होतं की,  प्रसादला डेलीसोपमध्ये पाहण्याची त्यांची इच्छा होती. यामुळे प्रसादने डेलीसोपमध्ये काम केलं.  शूटिंगच्या धावपळीतही त्याने कधीही आई्च्या तब्येतीवरून दुर्लक्ष केलेलं नाही.  आईच्या प्रत्येक ट्रिटमेंटमध्ये  तो स्वत: हजर व्हायच. तो त्याच्या आईचा वडील व्हायचा.  तेव्हा मी त्याची वेगळी बाजू पाहिली", असं अमृता म्हणाली. 

झी मराठी पुरस्कार सोहळ्यावेळी प्रसाद यांच्या आईने मुलाचा यथोचित सन्मान पाहिला होता. तेव्हा प्रसाद यांची आई अभिमानाने म्हणाली, " माझ्या आधी  हॉस्पिटलमधील सर्वांनी त्याचं नाव श्रावण बाळ ठेवलं होतं.   खरोखर माझा मुलगा श्रावण बाळासारखा आहे. आधुनिक काळातला श्रावण बाळ आहे" , असं प्रसाद यांची आई म्हणाली होती.  या पुरस्कार सोहळ्यावेळी प्रसाद यांना  सर्वोत्कृष्ट मुलाचे पारितोषिक मिळाले होते. पुरस्कार मिळाल्यानंतर प्रसाद यांच्या आईनं त्यांचं स्टेजवर कौतुक केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Golmaal 5 Distribution Rights : प्रदर्शनापूर्वीच 'गोलमाल 5' कमावणार तब्बल 100 कोटी; अजय देवगण-अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या हक्कांसाठी बड्या कंपन्यांमध्ये चुरस; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
प्रदर्शनापूर्वीच 'गोलमाल 5' कमावणार तब्बल 100 कोटी; अजय देवगण-अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या हक्कांसाठी बड्या कंपन्यांमध्ये चुरस; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Eetha Film New Song: श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
Avinash Narkar fathers death: 'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
Zee Marathi Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये नवे ट्विस्ट; गुरूकुलमध्ये नवी सुरुवात, तारिणी उचलणार धाडसी पाऊल
झी मराठीच्या मालिकांमध्ये नवे ट्विस्ट; गुरूकुलमध्ये नवी सुरुवात, तारिणी उचलणार धाडसी पाऊल

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Embed widget