एक्स्प्लोर

Prajakta Mali On Love Marriage: 'मागच्या जन्माची कर्म असतात...'; 36 वर्षांच्या प्राजक्ता माळीचं प्रेमाबद्दल परखड मत, ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

Prajakta Mali On Love Marriage: आपल्या अदांनी, सौंदर्यानं घायाळ करणाऱ्या प्राजक्ताला प्रेमाबाबत काय वाटतं? याबाबत तिनं स्वतः भाष्य केलं आहे.

Prajakta Mali On Love Marriage: मराठी मनोरंगजसृष्टीतली (Marathi Entertainment Industry) लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्री (Marathi Actress) म्हणजे, प्राजक्ता माळी. उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगणा आणि यशस्वी उद्योजिका म्हणून नावारुपाला आली आहे. प्राजक्ता माळी अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे.  प्राजक्ताने मालिकांपासून आपल्या अभिनयाच्या कारकि‍र्दीची सुरूवात केली.  नंतर तिनं सिनेमांमधून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. असं असलं तरीसुद्धा 36 वर्षांची प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आजही सिंगल आहे. आपल्या अदांनी, सौंदर्यानं घायाळ करणाऱ्या प्राजक्ताला प्रेमाबाबत काय वाटतं? याबाबत तिनं स्वतः भाष्य केलं आहे. प्रेम ही केवळ क्षणिक भावना नसून, ती मागील जन्मातील कर्मांशी जोडलेली संकल्पना असल्याचं प्राजक्ता एका मुलाखतीत बोलताना म्हणाली.

प्राजक्ता माळी नेमकं काय म्हणाली?

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी बोलताना म्हणाली की, "हा विषय सगळ्यांनाच आवडतो, पण तो तितकाच अवघडही आहे. जे लगेच, उत्स्फूर्तपणे वाटतं, ते मला प्रेम वाटत नाही. ते आकर्षण असतं. प्रेम तेव्हाच होतं, जेव्हा दोन व्यक्तींमध्ये खोलवर कार्मिक कनेक्शन असतं..."     

View this post on Instagram
 
A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

"असी फिलॉसॉफी आहे की की, मागील जन्मातील जो तुमचा शत्रू असतो, तोच या जन्मात तुमचा जोडीदार असतो. जर मागील जन्मातील शत्रूत्व सौम्य असेल, तर या जन्मातलं नातंही तसंच असतं. माझं जास्त वाचन असल्यामुळे प्रेमाची संकल्पनाच बदलून गेली आहे...", असं प्राजक्ता माळी म्हणाली. 

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, प्राजक्ता माळीची 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका प्रचंड गाजली. यानंतर 'नकटीच्या लग्नाला यायचं हां', 'फुलवंती', 'खो-खो', 'चंद्रमुखी', अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली.  मालिका सिनेमांसह तिचा 'रानबाजार' ही वेबसिरीज देखील प्रंचड गाजली.  या सिरीजमधील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.  तसेच ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी शोचं देखील सूत्रसंचालन करते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Govinda Gets Angry On Karan Johar: 'हे माझ्या तावडीत सापडले ना तर...'; करण जोहरच्या 'त्या' कृतीमुळे गोविंदा भडकला? इशारा देत स्पष्टच म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Nandurbar: आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; नंदुरबारच्या वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
Embed widget