एक्स्प्लोर

'प्रभास की जय ' म्हणत चित्रपटगृहात फिरवल्या मगरी.. ; प्रेक्षकांही घाबरले, चाहत्यांचा एकच धुमाकूळ; Video व्हायरल

'प्रभास की जय ', " राजा साब, राजा साब" अशा घोषणा करत चाहत्यांनी चित्रपटगृहांमध्ये थेट मगरी फिरवल्या आहेत.

The Raja Saab Prabhas Fans Bring Crocodile in theatres: दक्षिणात्य चित्रपट हे कायम प्रेक्षकांना वेड लावणारी असतात हे अनेकदा समोर आलंय. कधी जबरदस्त ॲक्शन तर कधी रोमँटिक, हॉरर अशा सगळ्याच प्रकारच्या चित्रपटांना प्रेक्षक अक्षरशः डोक्यावर घेतात. केवळ चित्रपटांच्या बाबतीतच नाही तर दक्षिणात्य कलाकारांना चाहत्यांचं मिळणारं प्रेम हे कायम चर्चेचा विषय ठरतं. मग ते अभिनेते रजनीकांत असो किंवा प्रभास. सध्या दक्षणात्य सुपरस्टार प्रभासच्या बहुचर्चित चित्रपटाची एकच हवा आहे. 'द राजा साब ' हा चित्रपट 9 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि ओपनिंग डे लाच या चित्रपटाने 53 कोटींचा गल्ला केला. प्रभासच्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ तयार झाली आहे. याचा नुकताच एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. राजा साब चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान चाहत्यांच्या जल्लोषाचा एक आगळा वेगळा प्रकार समोर आलाय. 'प्रभास की जय ', " राजा साब, राजा साब" अशा घोषणा करत चाहत्यांनी चित्रपटगृहांमध्ये थेट मगरी फिरवल्या आहेत.

नेमकं घडलं काय?

राजा साब या चित्रपटात प्रभासच्या भूमिकेच्या प्रेमात चाहते अक्षरशः वेडे झाले आहेत. चित्रपट पाहून चाहत्यांचं प्रेम एवढं उफाळून आलं की प्रभासच्या अनेक चाहत्यांनी थेट चित्रपटगृहामध्ये मगरी फिरवल्या. चित्रपट सुरू असताना अचानक प्रभासच्या चाहत्यांचा एक मोठा घोळका डोक्यावर मगरी घेऊन आत आला. सगळ्यांनी एकत्रितपणे 'राजा साब, राजा साब' अशा घोषणा देत थिएटर दणाणून सोडलं. अचानक मगरी दिसल्यामुळे आजूबाजूचे प्रेक्षकही कावरेबावरे झाले होते. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. हा व्हिडिओ नेमक्या कोणत्या चित्रपटगृहातील आहे याची माहिती समोर आलेली नसली तरी प्रभासचा चित्रपट बघताना एखाद्या चित्रपटगृहात चहा त्यांचा अनुभव कसा असावा हे लगेच लक्षात येते. चित्रपटगृहातील हा अजब जल्लोषाचा व्हिडिओ वाऱ्याचा वेगाने व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी आणलेल्या मगरी ह्या खोट्या असल्या तरी भारावलेल्या चाहत्यांना आपला आनंद व्यक्त करण्यासाठी थेट त्या चित्रपटगृहात आणाव्याशा वाटल्या याची चर्चा रंगली आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Memes Masthi (@memes.masthi_)

चाहत्यांनी मगरी आणल्या कशामुळे ?

चाहत्यांनी थिएटरमध्ये मगर का आणली? याचं कारणही आता समोर आलं आहे .खरंतर दरवाजा साब या चित्रपटातील एकादृश्यात प्रभास चक्क एका मगरी सोबत लढाई करतो. हा सीन प्रेक्षकांना इतका आवडलाय की प्रभासची ही लढाई चाहत्यांनी चित्रपटगृहातच साजरी करायचं ठरवलं.

प्रभासचा द राजा साब हा चित्रपट 9 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रभास सोबत मालविका मोहन, निधी अग्रवाल, रिद्धी कुमार आणि संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मारुती या प्रसिद्ध दिग्दर्शकाने केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
Divyanka Tripathi Shared Motherhood Experience: 'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL
'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget