एक्स्प्लोर

Poonam Pandey Death : बोल्ड सीन, बोल्ड स्टेटमेंट ते अजब दावे, सतत चर्चेतील पूनम पांडेचं निधन

Poonam Pandey : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिचे कर्करोगामुळे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. तिच्या अभिनयापेक्षा इतर वादग्रस्त गोष्टींमुळे ती नेहमीच चर्चेत असायची.

Poonam Pandey : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिचे सर्वायकल कॅन्सरमुळे सर्वायकल (Cervical Cancer) मुळे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. तिच्या अभिनयापेक्षा इतर वादग्रस्त गोष्टींमुळे ती नेहमीच चर्चेत असायची. पूनम पांडेचा जन्म 11 मार्च 1991 मध्ये दिल्लीत झाला होता. अतिशय साधारण कुटुंबातून तिचा प्रवास सुरु झाला होता. त्यानंतर तिचे शिक्षण दिल्लीत (Delhi) झाले होते. वयाच्या 18 व्या वर्षांपासून तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. जाणून घेऊयात पूनमच्या प्रवासाबद्दल...

चाहत्यांकडून इन्स्टाग्राम आयडी हॅक झाल्याचा दावा 

अभिनेत्री पूनम पांडे हिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे कर्करोगामुळे निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, काही चाहत्यांनी याबाबत काही दावे केले आहेत. पूनमचे अकाऊंट हॅक झाले असल्याचे दावेही सोशल मीडियावर चाहते करत आहेत. 

वादग्रस्त वक्तव्ये करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न 

सुरुवातीला काही लोकांना मला नेहमी वादात राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मी नेहमी वादात राहण्याचा प्रयत्न करत होते, असा खुलासा अभिनेत्री पूनम पांडेने केला होता. छोट्या पडद्यांपासून मोठ्या पडद्यापर्यंत काम करत तिने वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला यश आले नाही. मात्र, वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहत होती. 

'नशा' या सिनेमातून कारकिर्दीला सुरुवात 

अभिनेत्री पूनम पांडेने 2013 मध्ये 'नशा' या सिनेमातून तिने कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर 'द जर्नी ऑफ कर्मा'  आणि 'मालिनी अँड कंपनी', 'दिल बोले हडिप्पा' या सिनेमामध्येही तिने काम केले होते. तिने छोट्या पडद्यावर 'आशिकी तुमसेही', 'नादानिया', फिअर फॅक्टर : खतरो के खिलाडी या शोमध्ये देखील ती झळकली होती. 

टीम इंडिया वर्ल्डकप जिंकली तर...

पूनम पांडे 2011 च्या दरम्यान सर्वांत जास्त चर्चेत होती. त्यावर्षात भारतात विश्वचषक देखील खेळवण्यात आला होता. जर टीम इंडियाने विश्वचषक जिंकला तर मी काही खास फोटो शेअर करेल, असा दावाही पूनम पांडेने केला होता. 

सॅम बॉम्बेसोबत विवाह आणि गंभीर आरोप 

पूनम पांडेने 2020 मध्ये बऱ्याच काळापासून बॉयफ्रेंड असलेल्या सॅम बॉम्बेसोबत विवाह केला होता. दरम्यान तिने लग्नाच्या 12 दिवसानंतर सॅम बॉम्बेवर गंभीर आरोप केले होते. त्यामुले गोवा पोलिसांना त्याला अटक केली होती. 

View this post on Instagram
 
A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

इतर महत्वाच्या बातम्या 

Poonam Pandey Death News : मोठी बातमी: मॉडेल पूनम पांडेचं निधन झाल्याचं वृत्त, इन्स्टाग्राम पोस्टमुळे खळबळ!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget