एक्स्प्लोर

OTT Crime Thriller Web Series : 'मिर्झापूर 4' ते 'आश्रम'चा नवीन सीझन; ओटीटीवर येणार आहेत 'या' क्राईम थ्रिलर वेब सीरिज

OTT Crime Thriller Web Series : अजूनही काही वेब सीरिजचे पुढील सीझन येणार आहेत. हे नवीन सीझन नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि जिओ सिनेमावर येणार आहेत.

OTT Crime Thriller Web Series :  काही वेब सीरिजना लोकांनी तुफान प्रतिसाद दिला. या वेब सीरिजची पुढील सीझनची उत्सुकता लोकांमध्ये दिसून आली. मिर्झापूर या क्राइम थ्रिलर वेब सीरिजनेही अशीच उत्सुकता निर्माण केली होती. या वेब सीरिजचे तीन सीझन रिलीज झाले असून चौथ्या सीझनची उत्सुकता आहे. अजूनही काही वेब सीरिजचे पुढील सीझन येणार आहेत. हे नवीन सीझन नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि जिओ सिनेमावर येणार आहेत. 

आश्रम 4 

बॉबी देओलची ही वेब सीरिज प्रेक्षकांना खूप आवडली.  आता पुढील सीझनची लोकांना प्रतीक्षा आहे. आश्रमच्या तिन्ही सीझनला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता, चौथ्या सीझनची उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या तरी निर्मात्यांनी याच्या रिलीज डेटबाबत काही भाष्य केले नाही. परंतु बाबा निरालाच्या नवीन कथेसह  लवकरच चौथा सीझन येणार आहे. 'आश्रम 4' यावर्षी एमएक्स प्लेयरवर रिलीज होणार असल्याचेही वृत्त होते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

दिल्ली क्राइम 3 

नेटफ्लिक्सवरील सीरीज 'दिल्ली क्राइम'च्या दोन यशस्वी सीझननंतर आता त्याचा तिसरा सीझनही येणार आहे. शेफाली शाहच्या या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाचा तपास दाखवण्यात आला. या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तर दुसऱ्या सीझनला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

मिर्झापूर 4 

'मिर्झापूर'च्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझननंतर आता त्याचा चौथा सीझनही येणार आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने स्वतः याची पुष्टी केली आहे, परंतु त्याच्या रिलीजच्या तारखेबद्दल माहिती दिली नाही. हा चौथा सीझन 2025 किंवा 2026 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

कोहरा 2 

नेटफ्लिक्सच्या या  वेब सीरिजचा दुसरा सीझन येणार आहे. बरुण सोबती त्याच्याच भूमिकेत दिसणार असून त्यात मोना सिंगही दिसणार आहे. मात्र, रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Trailer Out: कमजोर मनाचे असाल तर जरा लांबच राहा! 'टॉक्सिक'चा ट्रेलर पाहून डोकं सुन्न होईल; रक्ताचा 4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार!
कमजोर मनाचे असाल तर जरा लांबच राहा! 'टॉक्सिक'चा ट्रेलर पाहून डोकं सुन्न होईल; रक्ताचा 4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार!
Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget