एक्स्प्लोर

Crime Thriller OTT: सिनेमागृहात फ्लॉप, Netflix वर येताच टॉपवर गेली! 2 तास 9 मिनिटांची क्राईम थ्रिलर थरकाप उडवेल

हा चित्रपट 30 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर फारशी चालली नसली तरी Netflix वर स्ट्रीम होताच या चित्रपटाने तिथे नंबर 1 स्थान पटकावलं आहे

Crime Thriller on Netflix:आजकाल थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर बहुतांश चित्रपट OTT वर येतात आणि अनेकदा थिएटरपेक्षा OTT वरच त्यांना अधिक चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. अशीच एक क्राइम थ्रिलर नुकतीच ऑनलाइन स्ट्रीम झाली असून येताच तिने Netflix वर धडाकेबाज एंट्री घेत थेट नंबर 1 वर झेप घेतली आहे. ही क्राइम थ्रिलर सध्या Netflix च्या टॉप 10 यादीत अव्वल स्थानावर आहे. IMDb वरही या चित्रपटाला 7.5 इतकी दमदार रेटिंग मिळाली आहे. 2 तास 9 मिनिटांचा हा चित्रपट अंगावर शहारे आणणारी कथा प्रेक्षकांसमोर मांडतो. (Entertainment)

काय आहे चित्रपटाची कथा?

या चित्रपटाची कथा एका महिला पोलिस अधिकाऱ्याभोवती फिरते, जिला बाल तस्करी करणाऱ्या माफिया टोळीला पकडण्याची जबाबदारी दिली जाते. मात्र हे काम तितकं सोपं नसतं, कारण या गुन्ह्याची मुळे खूप खोलवर रुजलेली असतात. SSP असलेली शिवानी शिवाजी रॉय 93 लहान मुलींच्या अपहरणाच्या प्रकरणाची चौकशी करत असते. तपासादरम्यान ती बाल तस्करी करणाऱ्या एका भयानक टोळीचा पर्दाफाश करते. या कथेत राजनैतिक अधिकाऱ्याची मुलगी ‘रुहानी’ आणि एका घरकाम करणाऱ्या महिलेची मुलगी ‘झिमली’ यांचा शोध हा मुख्य केंद्रबिंदू आहे. या शोधादरम्यान शिवानीचा सामना एका निर्दयी ‘भिकारी माफिया’शी होतो.

कोणता आहे हा चित्रपट?

आपण ज्या क्राइम थ्रिलरबद्दल बोलत आहोत तो म्हणजे ‘मर्दानी 3’ (Mardaani 3). या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला यांनी केले असून निर्मिती आदित्य चोप्रा यांच्या यशराज फिल्म्स अंतर्गत करण्यात आली आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी हिने पुन्हा एकदा तिची लोकप्रिय ‘शिवानी शिवाजी रॉय’ ही भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत जानकी बोदीवाला आणि मल्लिका प्रसाद यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 30 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर फारशी चालली नसली तरी Netflix वर स्ट्रीम होताच या चित्रपटाने तिथे नंबर 1 स्थान पटकावलं आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Adil Hussain On Bhagavad Gita: 'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
Awarapan 2: 'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?
'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?
Kangana Ranaut On Gutter Generation Statement: 'ते स्वतःला कॉकरोच म्हणवतात, झुरळं गटारातून येतात... यात चुकीचं काय?'; कंगना रनौतचं 'गटार जनरेशन' वक्तव्यावर स्पष्टीकरण
'ते स्वतःला कॉकरोच म्हणवतात, झुरळं गटारातून येतात... यात चुकीचं काय?'; कंगना रनौतचं 'गटार जनरेशन' वक्तव्यावर स्पष्टीकरण
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Embed widget