एक्स्प्लोर

बागेत पुरलेले मृतदेह, प्रत्येक सीनमध्ये अंगावर काटा आणणारा थरार, ही क्राइम थ्रिलर वेबसिरिज पाहून झोप उडेल

तुम्हाला क्राइम, सस्पेन्स आणि भावनिक ड्रामा यांचा जबरदस्त मेळ पाहायचा असेल, तर ही सीरिज विकेंड बिंजसाठी नक्कीच योग्य पर्याय ठरू शकते.

Netflix crime thriller: सस्पेन्स-थ्रिलर प्रकार आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ओटीटीवर एक दमदार सीरिज सध्या चर्चेत आहे. अवघ्या सहा भागांची ही वेब सीरिज पाहताना तुमचा श्वास रोखला जाईल, असं अनेकांचं मत आहे. जरी ही मालिका काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली असली तरी सध्या ती पुन्हा ट्रेंडमध्ये आली असून प्रेक्षकांच्या ‘मस्ट वॉच’ यादीत स्थान मिळवत आहे. या थरारक सीरिजचं नाव आहे द गार्डनर. 

रोमँटिक क्राईम थ्रिलर अंगावर काटा आणेल

स्पॅनिश भाषेतील ही रोमँटिक क्राइम-थ्रिलर कथा एका गार्डनरभोवती फिरते, ज्याच्या बागेत भयंकर गुपित दडलेलं असतं. लहानपणी घडलेल्या धक्कादायक प्रसंगामुळे तो भावनाहीन बनतो. त्याच्या या अवस्थेचा फायदा त्याची आई उचलते आणि पैशासाठी त्याच्याकडून खून करवून घेऊ लागते. स्वतःच्या महत्त्वाकांक्षांसाठी मुलाला ‘हिटमॅन’ बनवणारी आई आणि तिच्या आदेशावर काम करणारा मुलगा ही धक्कादायक गोष्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवते. 

कथानकात मोठं वळण तेव्हा येतं, जेव्हा या गार्डनरच्या आयुष्यात प्रेमाची एंट्री होते. तो एका मुलीच्या प्रेमात पडतो; मात्र नियती असा खेळ खेळते की त्याच मुलीला संपवण्याचा आदेश त्याला स्वतःच्या आईकडून मिळतो. पुढे काय घडतं, हे पाहताना प्रेक्षक अक्षरशः थरारून जातात. 

कुठे पहाल वेब सिरीज ?

या मालिकेत Álvaro Rico, Catalina Sopelana आणि Cecilia Suárez यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. एप्रिल 2025 मध्ये प्रदर्शित झालेली ही सहा भागांची सीरिज Netflixवर उपलब्ध असून हिंदी डबमध्येही पाहता येते. आयएमडीबीवर तिला 6.3 रेटिंग मिळालं आहे. जर तुम्हाला क्राइम, सस्पेन्स आणि भावनिक ड्रामा यांचा जबरदस्त मेळ पाहायचा असेल, तर ही सीरिज विकेंड बिंजसाठी नक्कीच योग्य पर्याय ठरू शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Embed widget