एक्स्प्लोर

मोठ्या लेकाची लगीनसराई सुरु असतानाच धाकट्या लेकानेही उरकला साखरपुडा, नागार्जुनच्या धाकट्या सुनेला पहिलंत का?

Akhil Akkineni engagement: सुंदर आणि ग्रेसफुल झैनबच्या फोटोंनी इंटरनेटवर चर्चा रंगली आहे. नागार्जुन यांच्या धाकट्या सुनेची पहिली झलक पाहून नेटिझन्सही खूश झाले आहेत.

Nagarjun Son Engagement: मोठ्या लेकाच्या लग्नाच्या तयारीत असलेल्या अक्किने कुटुंबात आनंद द्विगुणीत झाला आहे. नागार्जुन अक्किनेनीच्या धाकट्या मुलाने, अखिल अक्किनेनीने, झैनब रावजीसोबत साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर  त्यानं ही खुशखबर शेअर करत चाहत्यांना आनंदात सहभागी करून घेतलं. त्यांच्या या पोस्टवर चाहतेही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.झैनब रावजी या आता अक्किनेनी कुटुंबाची नवीन सून होणार असल्याने, चाहत्यांमध्ये तिच्याबद्दल उत्सुकता वाढली आहे. सुंदर आणि ग्रेसफुल झैनबच्या फोटोंनी इंटरनेटवर चर्चा रंगली आहे. नागार्जुन यांच्या धाकट्या सुनेची पहिली झलक पाहून नेटिझन्सही खूश झाले आहेत.

अखीलनं दिली चाहत्यांना खुशखबर

नागा चैतन्य आणि समंथा रुथ यांच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्य आणि त्याचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत आलं. त्यानं आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेत शोभिता धुलिपालासोबत लग्नाची घोषणा केली. आता त्याच्यापाठोपाठ त्याच्या भावानं अखील अक्किनेनंही साखरपुडा करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.अखिल अक्किनेनी झैनब रावदजीची आपला जोडीदार म्हणून निवड केली आहे. या दोघांनी साखरपुडा केल्याची बातमी नागार्जूननंही त्याच्या सोशल मीडियावरून शेअर केली आहे. अखिलने त्याच्या आणि झैनबच्या काही  रोमँटीक फोटो टाकत साखरपूडा केल्याचं चाहत्यांनी इंस्टाग्रामवर जाहीर केली. 

 

अक्कीनेनी कुटुंबात डबल सेलिब्रेशन

दरम्यान, नागा चैतन्य आणि समंथा यांच्या घटस्फोटानंतर अक्किनेनी कुटुंबाने या आनंदाच्या क्षणात एकत्र येत, नवा अध्याय सुरू केला आहे. विशेष म्हणजे नागा चैतन्य आणि अखिलच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणांमध्ये एक योगायोगही आहे. मोठ्या भावाचा लग्नसोहळा आणि धाकट्या भावाचा साखरपुडा, या दोन्ही गोष्टींमुळे अक्किनेनी कुटुंबाचा आनंद चौपट झाला आहे.

चाहतेही उत्साहात, शुभेच्छांचा वर्षाव

अखिलने झैनबसोबत आयुष्याचा नवीन टप्पा सुरू करत असताना, नागा चैतन्यही आपल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे जात आहे. दोघांच्या या निर्णयामुळे कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे, आणि सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. "दोन्ही भावांचं लग्न  एकाच वेळेला होणार का? असं विचारत चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा:

Zainab Ravdjee : उद्योगपतीची लेक, मुस्लिम धर्म; कोण आहे नागार्जुनच्या धाकटी सून झैनब रावदजी?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shilpa Shinde: मराठमोळ्या अभिनेत्रीकडून निर्मात्यावर लैंगिक छळाचा खोटा आरोप; स्वत:च केला खुलासा, हिना खान चिडली, म्हणाली...
मराठमोळ्या अभिनेत्रीकडून निर्मात्यावर लैंगिक छळाचा खोटा आरोप; स्वत:च केला खुलासा, हिना खान चिडली, म्हणाली...
Pooja Bhatt On Aamir Khan: 'आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून जायचो...'; 'मिस्टर परफेक्शनिस्ट'बाबत पूजा भटनं कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच सांगितलं
'आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून जायचो...'; 'मिस्टर परफेक्शनिस्ट'बाबत पूजा भटनं कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच सांगितलं
Hai Jawani Toh Ishq Hona Hai: 2 अभिनेत्री, 1 हिरो आणि डेव्हिड धवनचा तडका; एन्टरटेनर 'है जवानी तो इश्क होना है'ची पहिल्या दिवशीच बोलबाला...
2 अभिनेत्री, 1 हिरो आणि डेव्हिड धवनचा तडका; एन्टरटेनर 'है जवानी तो इश्क होना है'ची पहिल्या दिवशीच बोलबाला...
Peddi: राम चरणच्या 'पेद्दी'नं बॉक्स ऑफिसला लुटलं; 'धुरंधर'सह 8 सिनेमांचा रेकॉर्ड मोडला, पहिल्या दिवशी किती कमावले?
राम चरणच्या 'पेद्दी'नं बॉक्स ऑफिसला लुटलं; 'धुरंधर'सह 8 सिनेमांचा रेकॉर्ड मोडला, पहिल्या दिवशी किती कमावले?

व्हिडीओ

Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bal Mane : विनायक राऊत डोमकावळा, कोकणात शिवसेनेची वाट लावली, शिंदेंचे भाट म्हणून काम करतात, बाळ मानेंचा हल्लाबोल
विनायक राऊतांनी कोकणात शिंदेसेनेची सुपारी घेतली, ते शिंदेसेनेचे भाट, बाळ मानेंचा राणेंच्या घरासमोरुन पलटवार
Gold Silver Rate : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, शेअर बाजारात तेजी, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण
गुड न्यूज, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Captain Bharat Bhardwaj Viral Video : दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
Repo Rate RBI MPC Meeting: रेपो रेट कायम राहणार की वाढणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा घोषणा करणार, Home Loan महागणार की स्वस्त होणार?  
 रेपो रेट कायम राहणार की वाढणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा घोषणा करणार, गृहकर्जदारांचं लक्ष लागलं
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Aamir Khan Confirm His Wedding With Gauri Spratt: 'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Embed widget