एक्स्प्लोर

मुंबई फिल्मसिटीच्या कॅन्टीनचा प्रश्न शासन दरबारी; जागा रिकामी करण्यावर फिल्मसिटी ठाम

फिल्मसिटीमध्ये 1995 पासून गायकवाड कॅन्टीन चालवतात. करार संपल्यानंतर फिल्मसिटी प्रशासन आणि गायकवाड यांच्यात काही वर्षपासून वाद सुरु आहे. 2010 ला संपला, मग पुन्हा करार केला. दरम्यान गायकवाड कोर्टात गेले. 2016 च्या दरम्यान कराराची मुदत संपली. मग लक्ष्मण गायकवाड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच पत्र घेऊन कॅन्टीन चालवले. आता 2018 ला ती मुदत संपली. गेली दोन वर्षे अवैध रीतीने कॅन्टीन चालू असल्याचा दावा फिल्मसिटी करते.

मुंबई : गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि तिथे कॅन्टीन चालवणारे लक्ष्मण गायकवाड यांचा वाद आता सरकार दरबारी गेला आहे. कोर्टाने चित्रनगरीच्या बाजूने निकाल दिल्यानंतर प्रशासनाने गायकवाड यांना 48 तासांची मुदत देऊन कॅन्टीन मोकळे करायला सांगितलं होतं. पण गायकवाड यांनी स्वतःला कॅन्टीनमध्ये कोंडून घेत आपल्यावर अन्याय झाल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

फिल्मसिटीमध्ये 1995 पासून गायकवाड कॅन्टीन चालवतात. करार संपल्यानंतर फिल्मसिटी प्रशासन आणि गायकवाड यांच्यात काही वर्षपासून वाद सुरु आहे. 2010 ला संपला, मग पुन्हा करार केला. दरम्यान गायकवाड कोर्टात गेले. 2016 च्या दरम्यान कराराची मुदत संपली. मग लक्ष्मण गायकवाड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच पत्र घेऊन कॅन्टीन चालवले. आता 2018 ला ती मुदत संपली. गेली दोन वर्षे अवैध रीतीने कॅन्टीन चालू असल्याचा दावा फिल्मसिटी करते. शिवाय यातून फिल्मसिटीला भाडेही नाही. मग हा वाद कोर्टात गेला. तो निकाल फिल्मसिटीच्या बाजूने लागला. दुसरिकडे गायकवाड यांनी कमर्शिअल भाडेही देत नसल्याचा दावा फिल्मसिटी करते आहे. दरम्यान कॅन्टीनची जागा ही शासनाची जागा आहे. आता रिकामी करणार असल्याचं फिल्मसिटी म्हणते.

गायकवाड यांना तिथून घालवण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून कॅन्टीनचे लाईट पाणी फिल्मसिटीने बंद केलं आहे. पण फिल्मसिटीच्या जॉईंट एमडी अचला गोयल या जातीने गायकवाड यांच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहेत. गायकवाड आता शासन काय म्हणते त्याकडे लक्ष ठेवून आहेत. ते, पत्नी आणि 25 कर्मचारी यांनी कॅन्टीन मध्येच मुक्काम केला आहे.

आज फिल्मसिटीमध्ये या वादावर तोडगा काढण्यासाठी शिष्टमंडळाची बैठक झाली. त्यानुसार शासनाने सांगितलं तर आपण ही जागा सोडू असं गायकवाड एबीपी माझाला म्हणाले. तर जागा आपली असूनही भाडे नाही व खाद्य पदार्थ ही उत्तम दर्जाचे नसल्याने नवी टेंडर्स काढण्याचा प्रस्ताव फिल्मसिटीच्या विचाराधीन आहे. येत्या दोन तीन दिवसात यावर तोडगा निघायची शक्यता आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Richa Chaddha Trolling: '.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
'.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
Ramayan Yash Ravan: 4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...
4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Embed widget