एक्स्प्लोर

'आनंदी गोपाळ'वर Filmfare पुरस्कारांची बरसात; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

या चित्रपटाला फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्स 2020 मध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 10 पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

मुंबई : मराठी कलाविश्वासोबतच भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळं पान जोडणाऱ्या 'आनंदी गोपाळ' या चित्रपटावर आजवर अनेकदा आणि अनेक पद्धतींनी कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. पुरस्कार म्हणू नका किंवा मग प्रेक्षकांचं प्रेम. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या दिवसापासून ते आजतागायत त्याचं वेगळेपण जपलं आहे. अशा या चित्रपटाच्या शिपरेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. हा मानाचा तुरा आहे फिल्मफेअर पुरस्कारांचा.

अमिताभ बच्चन यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया, सूत्रांची माहिती

समीर विद्वांस दिग्दर्शित 'आनंदी गोपाळ' या चित्रपटाला फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्स 2020 मध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 10 पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटानं मराठी कलाविश्वात एक अनोखा विक्रमच रचला आहे.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात विविध पुरस्कारांच्या विभागांमध्ये 16 नामांकनं मिळालेल्या 'आनंदी गोपाळ' या चित्रपटानं 10 पुरस्कारांवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. सर्वात मानाचा असा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअरही याच चित्रपटाच्या खात्यात गेला.

पुरस्कार विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट- आनंदी गोपाळ सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती)- बाबा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- समीर विद्वांस सर्वोत्कृष्ट अभिनेता- दीपक डोब्रियाल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- मुक्ता बर्वे सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती)- ललित प्रभाकर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती)- सोनाली कुलकर्णी (हिरकणी), भाग्यश्री मिलिंद (आनंदी गोपाळ) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण)- शिवानी सुर्वे (ट्रीपल सीट) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण)- सलील कुलकर्णी (वेडिंगचा शिनेमा) सर्वोत्कृष्ट पटकथा- करण शर्मा (आनंदी गोपाळ) सर्वोत्कृष्ट संवाद - इरावती कर्णिक (आनंदी गोपाळ) सर्वोत्कृष्ट कथा- मनिष सिंह (बाबा) सर्वोत्कृष्ट छायांकन - आकाश अग्रवाल (आनंदी गोपाळ) सर्वोत्कृष्ट संकलन - चारुश्री रॉय (आनंदी गोपाळ) सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजन- निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर (फत्तेशिकस्त) सर्वोत्कृष्ट वेशभूषा- पूर्णिमा ओक (फत्तेशिकस्त) सर्वोत्कृष्ट गीते (म्युझिक अल्बम)- आनंदी गोपाळ

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget