एक्स्प्लोर

'एका वृद्धाने मला कंबरेला स्पर्श केला अन् खालून...'; स्टेजवर बॉलिवूड अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

Mouni Roy Faces Harassment From Audience: अभिनेत्री मौनी रॉयने हरियाणाच्या करनालमध्ये कार्यक्रमात हरासमेंटचा अनुभव सांगितला आहे.

Mouni Roy Faces Harassment From Audience: अभिनेत्री मौनी रॉय अलिकडेच एका कार्यक्रमात अडचणीत सापडली. तिच्यासोबत  एक भयानक घटना घडली. सोशल मीडियातील एका पोस्टमध्ये तिने खुलासा केला की, हरियाणातील करनाल येथील एका कार्यक्रमात काही लोकांनी तिच्यासोबत गैरवर्तन केलं. तिने असेही उघड केले की,  एका वृद्ध पुरूषासह काही उपस्थितांनी अश्लील हावभाव केले.   तसेच तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मौनीसोबत त्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं? याची माहिती तिनं पोस्टद्वारे सोशल मीडियात शेअर केली.  

मौनी म्हणाली, "एका वृद्ध पुरूषाने फोटो काढण्याच्या बहाण्याने अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.  माझा या आधीचा कार्यक्रम करनालमध्ये झाला होता. तिकडच्या उपस्थित लोकांच्या वागण्याचा मला त्रास झाला. मला या गोष्टीचे वाईट वाटले.   त्या ठिकाणी दोन वृद्ध लोक होते.  कार्यक्रम सुरू होताच मी स्टेजच्या दिशेने गेले. काही वृद्ध पुरूष आणि काही कुटुंबाने फोटो काढण्याच्या बहाण्याने माझ्या कंबरेवर हात ठेवला. जेव्हा मी त्यांना, सर कृपया माझ्या कंबरेवरून हात काढा असे म्हटले, तेव्हा त्यांना ते आवडले नाही".

"स्टेजवर तर आणखी वाईट परिस्थिती होती.  माझ्यासमोर दोन काका उभे होते.  ते  अश्लील कमेंट्स करत होते. अश्लील हावभाव करत होते.  मी त्यांना, असे  न करण्याचा इशारा दिला. पण त्यानंतर त्यांनी माझ्यावर गुलाब फेकण्याचा प्रयत्न केला.  मी परफॉर्मन्स अर्ध्यातच सोडला.  पण नंतर मी परत आले.  माझा परफॉर्मन्स संपवला", असं मौनी म्हणाली.

"या घटनेनंतर मला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्या व्यक्तींना कुटुंबाने किंवा आयोजकांनी घटनास्थळावरून बाहेर काढले नाही.  जर माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला हे सर्व सहन करावे लागत असेल तर, नुकत्याच काम सुरू करणाऱ्या आणि  शो करणाऱ्या  नवीन मुलींसाठी परिस्थिती कशी असेल, याची मी कल्पनाही करू शकत नाही", असंही मौनी म्हणाली. "या घटनेनंतर मला खूप अपमानित आणि भीती वाटत होती. अधिकाऱ्यांनी या गैरप्रकारावर कारवाई करावी, अशी माझी इच्छा आहे", असं मौनी म्हणाली.

"आम्ही कलाकार आहोत.  आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत.  जर हे लोक स्वत:च्या मुली, बहिणी किंवा कुटुंबातील  सदस्यांशी असे वागले तर काय करतील?  त्यांना लाज वाटली पाहिजे", असंही मौनी म्हणाली. स्टेजवर नेमकं काय घडलं, याबाबत मौनी म्हणाली, "स्टेज उंचावर होता. काही पुरूष खालच्या कोनातून चित्रीकरण करत होते.  जेव्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तो व्यक्ती शिवीगाळ करू लागला", असं मौनीनं सांगितलं.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Embed widget