Marathi Movies Update : दिवस अक्षय्य तृतीयेचा, मुहूर्त मराठी चित्रपटांचा; चार सिनेमांची घोषणा,प्राजक्ता माळी, अशोक सराफ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Movies Update : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर एकूण चार नव्या मराठी सिनेमांची घोषणा करण्यात आलीये. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांच्या सिनेमांचा समावेश आहे. 

Marathi Movies Update : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya) अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या दिवशी सोनं खरेदीला किंवा कोणतीही वस्तू घेण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. त्यातच आजच्या

Related Articles