एक्स्प्लोर

Prajakta Mali: 'प्राजक्ता माळी तू लग्न कधी करणार?' चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली..'माझे आई-वडील..'

Prajakta Mali Reacts to Fans Marriage Question: प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला. तिला चाहत्याकडून लग्नाच्यानिगडीत एक प्रश्न विचारण्यात आला.

Prajakta Mali marriage question funny reply: महाराष्ट्राची क्रश अर्थात प्राजक्ता माळी (Prajakta Mali) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं.  अभिनय असो किंवा नृत्य. तिनं कायमच प्रेक्षक तसेच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.  अभिनयासह प्राजक्ता शो होस्ट देखील करते. अभिनेत्री प्रोफेशनलसह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. प्राजक्ताच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. दरम्यान, चाहते तिला कायम, लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारतात.  एका चाहत्याने लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्राजक्तानं भन्नाट उत्तर दिलं आहे.

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ASK ME NOW द्वारे चाहत्यांशी थेट संवाद साधला. यावर नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला विविध प्रश्न विचारले.  तसेच प्राजक्तानेही  चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.  कधी मिश्किलपणे तर, कधी थेट उत्तरं अभिनेत्रीने विचारलेल्या प्रश्नांची दिली. यावेळेस एका चाहत्याने प्राजक्ताला पर्सनल प्रश्न विचारला,  त्यानं 'एक राष्ट्रीय प्रश्न लग्न कधी करणार?', असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं अभिनेत्रीनं अगदी मिश्किलपणे उत्तर दिलं आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

लग्न कधी करणार?  या प्रश्नावर अभिनेत्रीने उत्तर देत म्हटलं, 'हम्म्म.. हा खरंतर माझ्या आई वडिलांचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुमचा नाही..', असं मिश्किल उत्तर तिनं इन्स्टाग्रामवर दिलं. उत्तराच्या पुढे तिनं स्माईल इमोजी देखील जोडला.  प्राजक्ता नेमकं कधी लग्न करणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. या आधी एका मुलाखतीत प्राजक्ताने लग्नाच्या  प्रश्नावर संकेत देत उत्तर दिलं होतं. अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या आईनं मला मुलं बघायला सुरु केली आहे.  पण आपण बघूयात पुढे नेमकं काय घडतंय...'  असं प्राजक्ता म्हणाली.  सध्या प्राजक्ता विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्याची माहिती आहे.  प्राजक्ता कोणत्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये दिसणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Prakash Rajs Mother Passes Away: सिनेसृष्टीतील सर्वात मोठा व्हिलन, प्रकाश राजला मातृशोक; मेंदुच्या त्रासामुळे शेवटच्याक्षणी कुटुंबालाही विसरले

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Aata Hou De Dhangana: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Embed widget