एक्स्प्लोर

Actor Death: मनोरंजन विश्वावर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याचे कर्करोगामुळे निधन, अभिनेत्रीकडून इमोशनल पोस्ट शेअर

TV Star Siddharth Venugopal Dies: प्रसिद्ध मल्याळम अभिनेता सिद्धार्थ यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे.

Malayalam TV actor Siddharth Venugopal Death: मल्याळम टीव्ही इ़ंडस्ट्रीतून (TV Industry) एक दु:खद  बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल (Siddharth) यांचं निधन झाले आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालवली होती. ते गंभीर आजाराशी झुंज देत होते. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री सीमा. जी नायर यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली.  भावनिक  पोस्ट शेअर करुन त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की,   सिद्धार्थ जवळपास दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते.   सीमा सिद्धार्थ यांच्या तब्येतीची काळजी  घेत होते.  दोघांनी आपल्या कारकि‍र्दीत 'कस्तूरीमन' आणि 'भाग्यजातकम्' यांसारख्या टीव्ही सिरियलमध्ये काम केलं होतं.  ही दु:खद बातमी समोर येताच, त्याच्या चाहत्यांसह इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला. 

अभिनेत्री सीमा यांनी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.   'सर्व आशा आता मावळल्या आहेत.  लोकप्रिय मालिका अभिनेता  सिद्धार्थ वेणुगोपाल  आता हयात नाहीत. या जगातून त्यांनी निरोप घेतला, जिथे वेदना नाही.  गेल्या दोन वर्षांपासून मी तुमच्यासाठी लढत राहिले. माझे मन आणि शरीर पूर्णपणे थकून गेले असतानाही, तुमचा जीव वाचवण्यासाठी मी धावपळ करत राहिले. आज देवाने ठरवले आहे की, तुला  आता आणखी  त्रास होऊ नये...सिद्धार्थ मी हे सहन करु शकत नाही,  मी पूर्णपणे खचले आहे..', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर (Malayalam TV actor Sidharth Venugopal has passed away)

अॅक्टर किशोर सत्याने सिद्धार्थ यांना श्रध्दांजली वाहिली आहे.  'आम्ही आणखी एका कलाकाराला  खूप लवकर गमावले आहे. सिद्धार्थ  वेणुगोपाल हा टीव्ही मालिका  पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक ओळखीचा चेहरा होता. काही  काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. सीमा यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली.  मी प्रार्थना करतो, सिद्धार्थ यांच्या आत्म्याला शांती मिळो', असं किशोर सत्या म्हणाला.

सिद्धार्थ वेणुगोपाल हे मल्याळम इंडस्ट्रीतील अभिनेता होते. त्यांनी  'कस्तूरीमन' आणि 'भाग्यजातकम्' सारख्या मालिकांमध्ये काम केलं. अभिनयामुळे त्यांना खरी ओळख मिळाली.  अभिनयाची आवड त्यांना लहानपणापासून होती. त्यांनी कॉलेजमध्ये शिकत असताना रंगभूमीतील नाटकांमध्ये भाग घेतला. निर्माते अरुण घोष यांच्या पाठिंब्याने त्यांनी टीव्ही जगतात पाऊल ठेवले होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बिग बॉसच्या घरात जबरदस्त ट्विस्ट; झापुक झुपूक करत सुरज चव्हाणची एन्ट्री; कुणाच्या नशिबाचे दार उघडणार?

महत्त्वाच्या बातम्या

'पार्ट्यांमध्ये कोकेन, MD ड्रग्स.., मी स्वतः सगळे ड्रग्ज घेतलेत ' पक पक पकाक फेम अभिनेत्रीचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाली ..
'पार्ट्यांमध्ये कोकेन, MD ड्रग्स.., मी स्वतः सगळे ड्रग्ज घेतलेत ' पक पक पकाक; फेम अभिनेत्रीचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाली ..
Dia Mirza Questions PM Modi : 'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
Aastad Kale: 'सगळे बाजारात विकून घ्यायला बसले नाहीत' आस्ताद काळेचा VIDEO चर्चेत; ट्रोल करणाऱ्याला सुनावलं, म्हणाला..
'सगळे बाजारात विकून घ्यायला बसले नाहीत' आस्ताद काळेचा VIDEO चर्चेत; ट्रोल करणाऱ्याला सुनावलं, म्हणाला..
Jana Nayakan Box Office: मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार
मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
Devendra Fadnavis and Devendra Fadnavis: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
Embed widget