एक्स्प्लोर

Bigg Boss: बिग बॉसच्या घरात जबरदस्त ट्विस्ट; झापुक झुपूक करत सुरज चव्हाणची एन्ट्री; कुणाच्या नशिबाचे दार उघडणार?

Bigg Boss Grand Finale Suraj Chavan And Nikki Tamboli Entry At Home: बिग बॉसच्या घरात सध्या 5 स्पर्धकांमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे.

Bigg Boss Marathi Season 6 Grand Finale: चर्चेत राहणारा बिग बॉस मराठीचा सहावा सिझनचा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. टॉप 5 स्पर्धकांमधून कोणता  स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी उचलणार, याकडे सर्वांच्याच नजरा आहेत.   बिग बॉसमधील या सीझनची थीम नशिबाचे दार अशी आहे. आता नशीबाचे दार उघडून सर्व 5 स्पर्धकांनी बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री केली आहे.  बिग बॉसच्या सर्व 17 स्पर्धकांना महाराष्ट्रातील जनतेकडून प्रेम मिळालं. आता या 5 स्पर्धकांमधून कोणत्या स्पर्धकाला प्रेक्षकांचा पाठींबा मिळणार, हे लवकरच उघड होईल. तन्वीने तिकीट टू फिनालेचा मान पटकावला, त्यामुळे ती विनर होऊ शकते, अशी शक्यता अनेकांनी वर्तवली. दरम्यान, इतर 4 स्पर्धकांचीही नावं चर्चेत  आहेत.  तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यदमधून कोण ट्रॉफी  जिंकणार, हे लवकरच समोर येईल.  दरम्यान, फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात कल्ला आणि मस्ती करण्यासाठी बिग बॉस सिझन 5च्या काही स्पर्धकांनी घरात प्रवेश केला.  याचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

बिग बॉसचा विजेता कोण होणार? (Who will win Bigg Boss Marathi 6 final)

बिग बॉसच्या घरात फिनालेपूर्वी सिझन 5 आणि 4 च्या स्पर्धकांनी घरात प्रवेश करुन धम्माल - मस्ती केली. मेघा धाडे, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, शिव ठाकरे, पुष्कर जोग  यांनी बिग बॉस सिझन 6 मधील स्पर्धकांसोबत मस्ती केली.  बिग बॉस सिझन 5 चा विनर सुरज चव्हाणने झापुक झुपूक करत घरात एन्ट्री केली. निक्की तांबोळीही उपस्थित होती.   निक्कीचा लूक खूप सुंदर होता. सुरज आणि निक्कीसह सिझन 4 चा विनर अक्षय केळकरनेही बिग बॉसच्या घरात डॅशिंग एन्ट्री केली.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

सुरज चव्हाण आणि निक्की तांबोळीची  बिग बॉसच्या घरात एन्ट्री (Suraj Chavan And Nikki Tamboli At Bigg Boss Season 6)

सुरज चव्हाण आणि निक्की तांबोळीने टॉप 5 स्पर्धकांसोबत गप्पा मारल्या, धम्माल केली. यावेळी विशाल कोटियन सुरज चव्हाणसोबत झापुक झुपूक स्टाईल डान्स करतो.  तर, इतर स्पर्धक टास्क खेळतात. बिग बॉसच्या घरात एक्स स्पर्धकांना पाहून इतर 5 स्पर्धकांना खूप आनंद होतो.  यावेळी निक्की तांबोळी आपल्या हटके शैलीत, बाईईsss काय हा प्रकार असं म्हणते.  बिग बॉसने याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोला हटके कॅप्शनही देण्यात आलं आहे. 'बाईईईsss... बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी, अक्षय केळकर, सूरज चव्हाण येणार, खेळ कमाल रंगणार, घरातलं वातावरण झापूक-झूपूक होणार..' सध्या याचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

बिग बॉस सिझन 6 चा ग्रँड फिनाले 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे.  ग्रँड फिनाले सोहळा आपल्याला कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बिग बॉस विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार मोठं बक्षीस; 'इतक्या' लाखांचा धनादेश, Voting Lines कधीपर्यंत सुरू?

महत्त्वाच्या बातम्या

Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Embed widget