एक्स्प्लोर

Murugan Panavila Death: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, नाटक सुरू असतानाच मंचावर कोसळला; जगाचा निरोप घेताना 5 जणांना दिलं जीवनदान

Malayalam Actor Murugan Panavila: मल्याळम सिनेइंडस्ट्री प्रसिद्ध अभिनेता मुरुगन पनाविला यांचं निधन झालं आहे.

Malayalam Actor Murugan Panavila Dies: मल्याळम सिनेइंडस्ट्रीतून (Malyalam Film Industry) एक दु:खद घटना समोर (Murugan Panavila) आली आहे. प्रसिद्ध अभिनेता मुरुगन पनाविला यांचं निधन झालं आहे.  25 जुलै रोजी त्यांचं निधन (Entertainment) झालं असल्याची माहिती समोर आली आहे.  वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जरी आज मुरुगन आपल्यात नाही, पण त्यांची कारकि‍र्द आणि प्रेक्षकांचं केलेलं मनोरंजन कायम लोकांच्या स्मरणात राहिल. त्यांनी  आपल्या कारकिर्दीत बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये काम केलं.  दरम्यान, जाता जाता त्यांनी  अनेक लोकांना जीवनदान दिलं आहे. 

ब्रेन हेमरेजमुळे प्रकृती बिघडली, मुरुगन पनाविला यांचं मृत्यू (Malayalam Actor Murugan Panavila at Age of 46)

मल्याळम सिनेइंडस्ट्रीतील मुरुगन पनाविला यांनी जाता जाता अनेक लोकांना जीवनदान दिलं आहे. त्यांनी अवयव दान म्हणजेच ऑर्गन डोनेशनच्या माध्यमातून 5 लोकांना नवीन आयुष्य दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 21 जुलै रोजी श्री मुरुगन कोझिकोडच्या वडाकारा   येथील एका नाट्यप्रयोगासाठी रिहर्सल करत होते.   यावेळी त्याचं ब्रेन हेमरेज झालं. ते मंचावर कोसळले.

यानंतर अभिनेत्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर मुरुगन यांना तिरुवनंतपुरम येथील सरकारी रुग्णालयात रेफर करण्यात आलं. जिथे डॉक्टरांच्या एका टीमने त्यांच्यावर उपचार केला. पण  बरेच प्रयत्न करुनही मुरुगन पनाविला वाचू शकला नाही. अखेर 25 जुलै रोजी दुपारच्या  सुमारास त्यांचे निधन झाले. मुरुगन पनाविला यांच्या निधनानंतर मल्याळम इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. 

अभिनेता मुरुगन पनाविला यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने मोठा निर्णय घेतला (Murugan Panavila Family Donates Organ After Death)

या कठीण काळात मुरुगन पनाविला यांच्या कुटुंबाने मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक कुटुंबाना आधार मिळाला.  अनेकांना आनंद मिळाला.  मुरुगन पनाविला यांच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूनंतर अवयव दान करण्याची परवानगी दिली होती.   त्यानंतर  डॉक्टरांनी मुरुगन पनाविला यांचे अवयव सुरक्षितपणे काढून  गरजू लोकांपर्यंत पोहोचवले. दरम्यान, यासाठी मुरुगन पनाविला यांच्या कुटुंबाचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget