एक्स्प्लोर

Lockup Ram Kapoor Trolled: पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले

Lock Upp 2 Ram Kapoor Trolled: 'लॉक अप 2' मधील राम कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल.

Lockup Ram Kapoor Trolled for kissing: नेटफ्लिक्सवरील 'लॉक अप 2' (Lock Upp 2)  या रिअॅलिटी शोची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. या शोमधून बऱ्याच स्पर्धकांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खुलासे केले. ज्यामुळे केवळ प्रेक्षकांना नाही तर, बऱ्याचदा इंटरनेटवरही (Trolled) खळबळ उडाली आहे.  शोमध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धक विविध प्रकारच्या आयडियांचा वापर करत आहेत. काही स्पर्धकांना (Ram Kapoor) विचित्र वक्तव्यांमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.   तर, काही स्पर्धक स्वत:च्या वागणुकीमुळे ट्रोलिंगचा सामना करत आहेत. अलिकडेच टेलिव्हिजन अॅक्टर  राम कपूर आपल्या बेधडक वक्तव्य आणि कृतिंमुळे चर्चेत आला होता.  त्याचा नुकताच आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओ त्यानं असं काही कृत्य केलं, ज्यामुळे लोकांना धक्काच बसला. 

राम कपूर सोशल मीडियात झाला ट्रोल, कारण... (Ram Kapoor Trolled for Kissing Shreya Kalra)

राम कपूरने आपल्या कारकि‍र्दीत टेलिव्हिजन तसेच सिनेमांमध्ये  काम केलं आहे.  टेलिव्हिजन विश्वातून  त्याला खरी ओळख मिळाली.  त्याने टेलिव्हिजनमधून संस्कारी मुलगा आणि पतीची इमेज बनवली. पण त्याचं 'लॉक अप 2' मधील रुप पाहून अनेकांना जबरदस्त धक्का बसला.  प्रेक्षकांना राम कपूरकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण वागणुकीमुळे राम कपूरवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. सध्या राम कपूरचा लेटेस्ट एपिसोडमधील एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओत राम कपूरपेक्षा 22 वर्ष लहान असलेल्या श्रेया कालराला किस करत असल्याचं दिसून येत आहे.   होस्ट फराह खान राम कपूरला, तुम्ही टास्क जिंकले आहात, असे सांगते.  आंनदात राम श्रेयाला मिठी मारतो.   तसेच,  हिच्यामुळे शक्य झालं, असं म्हणतो.   यानंतर आनंदाच्या भरात राम  श्रेयाच्या गालावर किस करतो. शोमधील ही क्लिप सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.  

पण श्रेयाला रिअॅलिटी शोमध्ये गालावर किस केल्यामुळे  राम प्रचंड ट्रोल होत आहे.  काहींनी ट्रोल केलं तर, काहींनी या गोष्टीला इग्नोर केलं.  एका युझरने कमेंट  सेक्शनमध्ये, 'मर्यादित राहा', अशी कमेंट केली आहे.  तर, आणखी एकाने, 'बाकी सगळं ठीक आहे, पण तू श्रेयाला किस का करत आहे?' तर, काहींनी, 'राम कपूर आपला आदर गमावत आहे', असं म्हटलं आहे. श्रेयापूर्वी राम कपूरने लैलाला देखील जबरदस्ती किस केलं होतं. याचा व्हिडीओही सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'डॅडी' अरुण गवळींच्या लेकीचं स्वप्न पूर्ण, राजकारण नाहीतर वकिलीत मारली बाजी, जावई कौतुक करत म्हणाला...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aata Hou De Dhingana Season 5: स्टार प्रवाहवरचा जुना शो, आता नव्या ढंगात; सिद्धार्थ जाधवची एनर्जी अन् 'धिंगाण्याच्या बेटावर' थीम, 'आता होऊ दे धिंगाणा'चं नवं पर्व
स्टार प्रवाहवरचा जुना शो, आता नव्या ढंगात; सिद्धार्थ जाधवची एनर्जी अन् 'धिंगाण्याच्या बेटावर' थीम, 'आता होऊ दे धिंगाणा'चं नवं पर्व
Pradeep Rawat Last Rites: बापाला अखेरचा निरोप देताना लेक कोसळला, हमसून हमसून रडला; प्रदीप रावत यांच्या जाण्यानं लेक विक्रमादित्यावर दुःखाचा डोंगर, VIDEO
बापाला अखेरचा निरोप देताना लेक कोसळला, हमसून हमसून रडला; प्रदीप रावत यांच्या जाण्यानं लेक विक्रमादित्यावर दुःखाचा डोंगर, VIDEO
Dimple Kapadia On Nana Patekar: 'मला नाना पाटेकर किळसवाणे, नकोसे वाटतात... '; ज्या अभिनेत्यासोबत सुपरहिट सिनेमे दिले, त्याच नानांबाबत काय म्हणालेल्या डिंपल कपाडिया?
'मला नाना पाटेकर किळसवाणे, नकोसे वाटतात... '; ज्या अभिनेत्यासोबत सुपरहिट सिनेमे दिले, त्याच नानांबाबत काय म्हणालेल्या डिंपल कपाडिया?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Embed widget