एक्स्प्लोर

'लिटील चॅम्प'फेम गायिका अडकणार विवाहबंधनात, गुडघ्यावर बसून प्रपोज केलं, कोण आहे होणारा नवरा?

तिचा होणारा नवरा गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करत असल्याचा फोटो शेअर करत तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून दिली आहे. 

Sharayu Date: सारेगमप लिटल चॅम्प्स या रियालिटी शोमधून संगीत विश्वात पाऊल ठेवलेले अनेक छोटे कलाकार आता मोठे झाले आहेत. प्रत्येकाने आपल्या गाण्याचा वेगळा ठसा उमटवला आहे.त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही काय घडतय याची प्रेक्षकांना चाहत्यांना कायम उत्सुकता असते. अलीकडेच गायिका शरयू दाते चर्चेत आली आहे ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका नव्या बातमीमुळे.  आपल्या गोड आवाजाने घराघरात पोहोचलेली गायिका शरयू दाते लवकरच लग्न करणार आहे. सोशल मीडियावर तिने ही गोड बातमी शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तिचा होणारा नवरा गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करत असल्याचा फोटो शेअर करत तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून दिली आहे. 

गुडघ्यावर बसून प्रपोज, शरयू कोणाशी करणार लग्न? 

शरयूने instagram वर एक फोटो शेअर करत तिच्या प्रपोजलचा गोड क्षण शेअर केला आहे. शरयू विभास वाटवे त्याच्याशी लग्न करणार आहे. शरयू दक्षिण आफ्रिकेतील केनिया येथे पर्यटनाला गेली होती. तिथेच तिच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच विभासने तिला प्रपोज केलं. केनियातील मसाईमारा राष्ट्रीय अभयारण्यात शरयूला तिच्या बेस्ट फ्रेंडने गुडघ्यावर बसून अंगठी घातली. माझ्या होणाऱ्या नवऱ्याला भेटा माझा बेस्ट फ्रेंड जो आता माझा होणारा नवरा आहे असं म्हणत तिने तिच्या चाहत्यांशी त्याची ओळख ही करून दिली. विभास आणि शरयू एकमेकांना कसे ओळखतात? त्यांची भेट कुठे झाली हे अद्याप तिने सांगितलं नाहीय. त्याचं सोशल मिडिया अकाऊंटही पब्लिक नसल्याने शरयूच्या होणाऱ्या नवऱ्याबाबतची उत्सुकता कायम आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Sharayu Date (@sharayudate)

शरयूने शेअर केलेले या फोटोवर अनेक कलाकारांनी तिला कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक जण तिच्या प्रपोजल चे फोटो पाहून आश्चर्यचकित झालेले दिसतात. नेहा पेंडसे, अर्चना निपाणकर, प्रियंका बर्वे,मुग्धा वैशंपायन,स्पृहा जोशी,सलील कुलकर्णी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.

शरयू दाते ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय गायिका आहे. 'आनंदी गोपाळ' या चित्रपटांमधील 'रंग माळीयेला', डॉक्टर काशिनाथ घाणेकर चित्रपटातील 'इंद्रधनु', 'फुलराणी'मधील 'चढविला पट्टा कमरेवरी', 'रमा माधव' चित्रपटातील 'हमामा रे पोरा' अशी अनेक लोकप्रिय गाणी तिने गायली आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या तिघी या सिनेमातही तिचं गाणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Embed widget