एक्स्प्लोर

Kriti Sanon : कमी बजेटमध्ये होते महिला केंद्रित चित्रपटांची निर्मिती; कृती म्हणाली, 'लोक संकोच करतात'

Kriti Sanon : कृतीनं एका मुलाखतीमध्ये वुमेन सेंट्रिक चित्रपटांबाबत सांगितलं.

Kriti Sanon : बॉलिवूडमधील अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सध्या बॉलिवूडमध्ये  महिला केंद्रित कथानक असणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. या वुमेन सेंट्रिक चित्रपटांबाबत कृतीनं तिचं मत व्यक्त केलं आहे.

महिला केंद्रित चित्रपट हे नेहमी कमी बजेटमध्ये बनवले जातात, असं एका मुलाखतीमध्ये कृतीनं सांगितलं. कृती म्हणाली, 'खरे सांगायचे तर, काही वर्षांच्या आधी अनेक महिला केंद्रित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली, मग ती मदर इंडिया असो किंवा चालबाज. महिलांसाठी अद्भुत, सशक्त आणि चांगल्या भूमिका लिहिल्या जात होत्या. आता अशा चित्रपटांची संख्या वाढत आहे.' 

पुढे कृती म्हणाली, 'चित्रपटसृष्टीतील लोक अजूनही मोठी रिस्क घेण्यास आणि महिला केंद्रित चित्रपटांवर काम करण्यास संकोच करतात. पण आता महिला प्रमुख भूमिकेत असेल, अशा चित्रपटांची संख्या वाढत आहे.  गंगूबाई काठियावाडी हा पहिला चित्रपट आहे जो मोठ्या पातळीवर तयार करण्यात आला. कधी कधी महिला भूमिकेवर केंद्रित असणाऱ्या चित्रपटांची निर्मिती ही कमी बजेटमध्ये केली जाते. कारण अनेकांना वाटतं की हा चित्रपट जास्त कमाई करणार नाही. हे चित्रपट चांगली कमाई करत देखील नाहीत कारण छोट्या पातळीवर त्याची निर्मिती केलेली असते.'

कृती अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.आदिपुरुष, गणपत, भेडिया आणि शहजादा हे कृतीचे चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. गेल्या वर्षी कृतीचा मिमी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामधील कृतीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटासाठी कृतीला आयफा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मिमी चित्रपटामध्ये कृतीसोबतच सई ताम्हणकर आणि पंकज त्रिपाठी यांनी प्रमुख भूमिका साकारली. 

हेही वाचा:

 

महत्त्वाच्या बातम्या

The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Bollywood Director on Tukaram Mundhe: 'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
Aavarapan 2 Actor Struggle: मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget