एक्स्प्लोर

Kiccha Sudeep : 'विक्रांत रोणा' स्टार कोट्यवधींचा मालक, 'किच्चा' नाही तर 'हे' आहे अभिनेता सुदीपचं आडनाव!

किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. तो विक्रांत रोणा (Vikrant Rona) या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे.

Kiccha Sudeep : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपनं (Kiccha Sudeep) कन्नड, तमिळ आणि हिंदी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. किच्चा सुदीप हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. लोक त्याला कन्नड चित्रपटसृष्टीत ‘अभिनेता चक्रवर्ती’ असं म्हणतात. सध्या किच्चा सुदीप हा त्याच्या विक्रांत रोणा (Vikrant Rona) या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. जाणून घेऊयात त्याच्याबद्दल... 

किच्चा सुदीपचा जन्म 2 सप्टेंबर 1973 रोजी सिमोगामध्ये झाला. सुदीपनं इंजीनियरिंग केली. तो चांगला क्रिकेट खेळतो. सुदीपनं  रोशन तनेजाकडून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. सुदीपनं कन्नड चित्रपटसृष्टीतमधून अभिनयात पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं  तमिळ, तेलगू आणि हिंदी या चित्रपटांमध्ये देखील काम केलं. सुदीपचे वडील हे चित्रपट निर्माता आहे.  

सुदीपनं  1997 मध्ये ‘थायवा’ या चित्रपटामधून करिअरला सुरूवात केली. पण त्याला राजामौली यांच्या ईगा या चित्रपटामधून मिळाली. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचं नाव मक्खी असं होतं. 2008 मध्ये रिलीज झालेल्या ‘फूंक’ चित्रपटामधून सुदीपनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  रन, फूंक 2, रक्तचरित्र आणि सलमान खानच्या दबंग 3 या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. स्पर्शा, हुच्चा, वीरा मदाकरी, रन, हेब्बुली, द विलेन, पैलवान या कन्नड चित्रपटांमध्ये सुदीपनं केलं. सुदीपला हुचा, नंदिनी आणि स्वाती मुथू या चित्रपटांसाठी सलग तीन वर्षे कन्नड फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

सुदीपचे नाव सुदीप संजीव आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हुच्छा' चित्रपटात त्यांनी 'किच्चा' ही भूमिका साकारली होती, ही भूमिका लोकांना इतकी आवडली होती की सुदीपनं आपल्या नावामागे 'किच्चा' लावायला सुरुवात केली. 

सुदीपचा बंगळुरु येथे आलिशान बंगला आहे. या बंगलाची किंमत 20 कोटींची आहे. तसेच कर्नाटक येथे सुदीपचं एक फार्म हाऊस आहे. सुदीपकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. त्याच्याकडे लॅम्बॉर्गिनी एवेंटाडोर ही गाडी आहे. या गाडीची किंमत तीन कोटी आहे. तसेच त्याच्याकडे 75 लाख रुपये किंमत असणारी जीप कंपा देखील आहे. एक कोटीची  BMW M3,90 लाखांची  Hummer H3 या गाड्या देखील सुदीपकडे आहेत. सुदीप हा 125 कोटींचा मालक आहे. 

हेही वाचा: 

50 Days Of Death Threat : जीवे मारण्याच्या धमकीनंतर पहिल्यांदाच सलमान सार्वजनिक कार्यक्रमात, कडक सुरक्षाव्यवस्थेत केलं ‘विक्रांत रोणा’चं प्रमोशन!

महत्त्वाच्या बातम्या

Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Aata Hou De Dhangana: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
Toxic Siddharth Malhotra Post: 'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...
'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Embed widget