एक्स्प्लोर

KGF Chapter 2 Box Office Collection Day 2: अवघ्या 2 दिवसांत ‘केजीएफ 2’ची बॉक्स ऑफिसवर ‘डबल सेंच्युरी’! जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!

KGF Chapter 2 : 'KGF' ने गुड फ्रायडेच्या दिवशी हिंदी व्हर्जनमध्ये आपली यशस्वी घौडदौड सुरूच ठेवली. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने दुसऱ्या दिवशीच शंभर कोटींचा आकडा पार केला आहे.

KGF Chapter 2 : कन्नड सुपरस्टार यशचा दुसरा पॅन इंडिया चित्रपट 'KGF Chapter 2' म्हणजेच 'KGF 2' बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतो आहे. 'KGF' ने गुड फ्रायडेच्या दिवशी हिंदी व्हर्जनमध्ये आपली यशस्वी घौडदौड सुरूच ठेवली. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने दुसऱ्या दिवशीच शंभर कोटींचा आकडा पार केला आहे. 'KGF 2' ने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 200 कोटी रुपयांच्या तिकिटांची विक्री केली आहे. कोणत्याही कन्नड चित्रपटासाठी हा नवा विक्रम आहे. चित्रपटाची निव्वळ कमाईही दुसऱ्या दिवशी 'आरआरआर'च्या जवळपास पोहोचली आहे.

दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या यश (Yash), श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty), प्रकाश राज (Prakash Raj), रवीना टंडन (Raveena Tondon) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) स्टारर 'KGF 2' ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी देशभरात चांगला व्यवसाय केला. आता दुसऱ्या दिवशीही चित्रपटाचा व्यवसाय धमाकेदार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी सुमारे 88 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि शुक्रवारी भारतीय बॉक्स ऑफिसवर 103 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचा पहिला वीकेंड चार दिवसांचा असणार आहे आणि जर चित्रपटाची कमाई शनिवार आणि रविवारी अशीच राहिली, तर हा चित्रपट हिंदी चित्रपटांमध्ये पहिल्या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनवण्याचा विक्रमही करू शकतो.

आतापर्यंतची एकूण कमाई

बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसाच्या कमाईच्या अंतिम आकड्यांनुसार, 'KGF 2' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करत देशात हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. हिंदीत 53.95 कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाची एकूण कमाई 116 कोटी रुपये होती. दुसऱ्या दिवशी रात्री 10.30 वाजेपर्यंत बॉक्स ऑफिसच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, 'KGF 2' चित्रपटाने 88 कोटी रुपयांची कमाई केली आणि रिलीजच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर एकूण 103 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Embed widget