एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Ketaki Chitale : हिंदुत्वाची लढाई, वोट जिहादचा मुद्दा; मतदानानंतर केतकी चितळेचा व्हिडीओ चर्चेत

Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे हिने मतदानानंतर केलेला व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आला आहे.

Ketaki Chitale :  अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही सध्या तिच्या वक्तव्यांमुळे बरीच चर्चेत असते. केतकी तिच्या सोशल मीडियावरुन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणारे बरेच व्हिडीओ शेअर करत असल्याचं पाहायला मिळतंय. नुकतच राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर केतकीने तिच्या सोशल मीडियावरुन व्हिडीओ शेअर केला आहे. 

केतकीने तिच्या व्हिडीओमध्ये वोट जिहादचाही मुद्दा मांडला आहे. या सगळ्यासाठी आणि हिंदू धर्मासाठी आपण लढलं पाहिजे, यासाठी मतदान करण्याचं आवाहनही केतकी केलं. यावर अनेकांच्या कमेंट्सही आल्याचं पाहायला मिळतंय. 

केतकी चितळेने काय म्हटलं?

 केतकीने तिचा हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, 'मी माझं मत दान केलंय. ही लढाई हिंदुत्वाची आहे...आपल्याला धर्म वाचवायचा आहे.. जर लव्ह जिहाद होऊ शकतं, वोट जिहाद होऊ शकतं..सरळ म्हणतायत वोट जिहाद...तर मग आपणही लढलं पाहिजे...जय भवानी, जय शिवाजी... हर हर महादेव...' 

 अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. केतकी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर केतकीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. केतकीने शरद पवार यांच्यावर टीका करणारी एक कविता तिच्या फेसबुकवरुन शेअर केली होती. त्यानंतर केतकी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत असल्याचं पाहायला मिळतं.                                                         

कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता श्रेयस तळपदे, शशांक केतकर, सयाजी शिंदे,आदेश बांदेकर यांसह अनेकांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता शशांक केतकरने तर त्याचा मतदान केल्याचा फोटो शेअर करत भारतीय जनतेचा जाहीनामाच सांगितला आहे. तसेच अभिनेता श्रेयस तळपदे यानेही एबीपी मझासोबत संवाद साधताना मतदारांच्या मताचा आदर ठेवावा असं आवहन राजकीय नेत्यांना केलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen)

ही बातमी वाचा : 

Genelia Deshmukh : लातूरमधून देशमुखांच्या घरातला मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्राला मिळणार? रितेश देशमुखची बायको म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Koli on Praniti Shinde : प्रणिती शिंदे तुला काय तुझ्याबापाला सुद्धा भीत नाही...Maharashtra Exit Poll | झीएआयच्या सर्वेनुसार मराठवाड्यात मविआला 24-29 जागा मिळण्याची शक्यताABP MajhaPune Vidhansabha Exit Poll : दादा, शिंदे, फडणवीस की ठाकरे? मतदानानंतर पुणेकरांचा कौल कुणाला?EVM Vehicle Attack Nagpur : अधिकाऱ्यांच्या कारवर दगडफेक!EVM घेऊन जाणाऱ्या कारवर हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget