एक्स्प्लोर

Chethana Raj : कन्नड अभिनेत्री चेतना राजचे निधन; खाजगी रुग्णालयात सर्जरी केल्यानंतर मृत्यू

चेतना राज (Chethana Raj)वर 'फॅट फ्री' शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Chethana Raj : कन्नड मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री चेतना राजचे (Chethana Raj) निधन झाले आहे. तिनं वयाच्या 21 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्टनुसार, बंगळुरुमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये प्लॅस्टिक सर्जरी  केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिला काल (16 मे) सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिच्यावर 'फॅट फ्री' शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला शरीरामध्ये काही बदल जाणवले.  फुफ्फुसात पाणी शिरल्यानं संध्याकाळी तिची तब्येत खालावली. तिला श्वास घेण्यात देखील त्रास जाणवू लागला.
 
मीडिया रिपोर्टनुसार, चेतनानं या शस्त्रक्रियेबाबत तिच्या आई-वडिलांना माहिती दिली नव्हती. तिच्या मैत्रीणींसोबत ती शस्त्रक्रिया करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच त्यांच्या मुलीचा अकाली मृत्यू झाल्याचा दावा चेतनाचे पालक सध्या करत आहेत. 
 
चेतनचा मृतदेह हा बंगळुरुमधील हॉस्पिटलमध्ये आहे. तिचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी रमाय्या रुग्णालयात हलवण्यात येईल. याप्रकरणी नजीकच्या पोलीस ठाण्यात रुग्णालय समितीच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील अधिक माहिती लवकरच देण्यात येणार आहे. गीता आणि दोरेसानी यांसारख्या मालिकांमध्ये चेतनाने काम केले होते. 

चेतना राजचे कुटुंब हे बेंगळुरूमधील अबेगेरे येथे राहत होते.  चेतनानं अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं.  गीता आणि दोरेसानी यांसारख्या मालिकांमध्ये चेतनाने काम केले होते. तिनं "हवाईयन" चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली. केवळ चेतनाच नाही तर अभिनयक्षेत्रामधील अनेक अभिनेत्री या प्लॅस्टीक सर्जरी किंवा फॅट फ्री सर्जरी करतात. प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी,  अनुष्का शर्मा, जान्हवी कपूर, शृती हसन या अभिनेत्रींनी प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Embed widget