एक्स्प्लोर

Kannada Actress Chaitra Allegedly Kidnapped By Husband: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्यानंच रचला अपहरणाचा कट; मुलीच्या कस्टडीसाठी केलं होत्याचं नव्हतं, खळबळजनक खुलासा

Kannada Actress Chaitra Allegedly Kidnapped By Husband: टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री चैत्रा हिचं तिच्या पतीनंच अपहरण केल्याचा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.

Kannada Actress Chaitra Allegedly Kidnapped By Husband: टेलिव्हिजन विश्वातली सुप्रसिद्ध अभिनेत्री चैत्रा (Actress Chaitra) हिचं तिच्या पतीनंच अपहरण केल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. यामागील कारण म्हणजे, जोडप्याची एक वर्षांची मुलगी आहे, असंही सांगितलं जात आहे. अभिनेत्रीची बहीण लीला आर. यांनी यासंदर्भात एक तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जोडप्यात मतभेद होते, ज्यामुळे ते वेगळे झाले. कन्नड अभिनेत्रीचा (Kannada Serials) वेगळा झालेला पती हर्षवर्धन 'हसन'मध्ये राहत होता. तर त्याची पत्नी त्यांच्या एका वर्षाच्या मुलीसह मगडी रोडवरील एका भाड्याच्या घरात राहत होती. अभिनेत तिचा ताबा हवा होता. जेव्हा त्याला तो मिळाला नाही, तेव्हा त्याने ही युक्ती अवलंबली.

चैत्रा आणि हर्षवर्धन यांचं 2023 मध्ये लग्न झालेलं. दरम्यान, त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्यामुळे ते वेगळे राहू लागले. तिनं मालिकेत काम सुरू ठेवलं. 7 डिसेंबर रोजी तिनं कुटुंबाला सांगितलं की, ती मैसूरला शूटिंगसाठी जातेय. दरम्यान, तक्रारीनुसार, तिचं तिथे जाणं हा हर्षवर्धनच्याच कटाचा भाग होता.

अभिनेत्रीच्या पतीचं म्हणणं काय? 

कन्नड अभिनेत्री चैत्रानं पती हर्षवर्धननं आरोप लावलाय की, त्यानं त्याच्या एसोसिएटला 20 हजार रुपये अॅडव्हान्स दिलेले आणि एका दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीनं चैत्राला सकाळी 8 वाजता म्हैसूर रोडवरच्या मेट्रो स्टेशनवर बोलावलेलं. तिथून अभिनेत्रीला जबरदस्तीनं नाईस रोड आणि बिदादी मार्गाहून कारमधून घेऊन गेले.  

पत्नीला किडनॅप करुन दिलं अल्टीमेटम 

तक्रारीनुसार, सकाळी 10.30 वाजता चैत्रानं कथितपणे आपला मित्र गिरीशला अलर्ट केलं, त्यानं चैत्राच्या कुटुंबीयांना तिचं अपहरण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर चैत्राचा पती हर्षवर्धननं कथितपणे चैत्राची आई सिद्धम्माला फोन केला. आपणंच चैत्राचं अपहरण केल्याचं सांगितलं आणि अल्टीमेटम दिला की, मुलाला तो सांगेल त्या ठिकाणी आणून त्याच्या ताब्यात द्या नाहीतर चैत्राला सोडणार नाही. 

अभिनेत्रीच्या बहिणीच्या सांगण्यावरुन तक्रार दाखल 

अभिनेत्रीचा पती हर्षवर्धननं एका दुसऱ्या नातेवाईकाशी बातचित केली आणि मुलाला ठरलेल्या ठिकाणी आणायला सांगितलं. त्यासोबतच मुल सुखरुप पोहोचल्यानंतर चैत्रालाही सुखरुप सोडणार असल्याचं सांगितलं. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर अभिनेत्रीच्या बहिणीनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर खटला दाखल करण्यात आला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mahie Gill Struggle Story: बालवयात लग्न, नंतर काही वर्षांतच घटस्फोट; चाळीशीत झाली बिनलग्नाची आई, वयाच्या 47व्या वर्षी बोहोल्यावर चढली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री

महत्त्वाच्या बातम्या

Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
OTT trending Movie: OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
Sayaji Shinde On Omraje Nimbalkar: ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget