एक्स्प्लोर

Janhavi Kapoor Peddi: 'मी त्यांना कंबर अन्...', 'पेद्दी' वरुन Controversy; जान्हवी कपूरच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल

Janhvi Kapoor Chats viral: जान्हवी कपूरचे कथित चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण.

Janhavi Kapoor Peddi Movie:  राम चरण (Ram Charan) आणि जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) सध्या 'पेद्दी' (Peddi) सिनेमामुळे चर्चेत आहेत. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमानं (Entertainment) अवघ्या तीन दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला. या सिनेमातील जान्हवी कपूरच्या ड्रेसमुळे सोशल मीडियात वाद निर्माण झाला आहे.  असे म्हटले जाते की, सिनेमात जान्हवी कूपरला बोल्ड दाखवण्यात आले आहे.  यावरुन अनेक फॅन्सने आक्षेप घेतला आहे.  सिनेमावर झालेल्या टीकेनंतर दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. मात्र, अजून हे प्रकरण संपलेलं दिसत नाहीये.

अभिनेत्रीच्या कथित चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल (Janhvi Kapoor camera angle objection Peddi)

सध्या जान्हवी कपूरचे काही चॅट्सचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  जान्हवी कपूरच्या फॅन्स कल्बने शेअर केलेल्या स्क्रीनशॉट्समध्ये असे दिसून येते की, तिनं या  गोष्टीवर आक्षेप घेतला होता. हे स्क्रीनशॉट्स नेमके खरे आहेत की फेक, अद्याप याची अधिकृत माहिती समोर आली नाही. दरम्यान, जान्हवी कपूरच्या फॅन्स कल्बने शेअर केलेल्या स्क्रीनशॉट्सच्या दाव्यानुसार, अभिनेत्रीने यावर आक्षेप घेतला होता. 

'पेद्दी' या सिनेमातील महिलांचे चित्रण आणि मुख्य स्त्री पात्रावरुन वाद निर्माण झालेला असतानाच हे स्क्रीनशॉट्स समोर आले आहेत.  सर्वात जास्त शेअर करण्यात आलेला स्क्रीनशॉट हा 30 ऑक्टोबर रोजीचा आहे. त्या संभाषणात, जान्हवीनं असा दावा केला आहे की, तिनं शूटदरम्यान, विशिष्ट कॅमेरा अँगल न वापरण्यास सांगितले होते. जान्हवीनं चॅटमध्ये म्हटलं होतं की, 'मी त्यांना, छाती आणि कंबरेचे शॉट्स घेऊ नका, असे सांगितले होते'.  चॅटमध्ये जान्हवीने नमूद केले की, राम चरणने तिच्यावतीने यात हस्तक्षेप घेत, असे कॅमेरा अँगल न घेण्यास सांगितले होते.

स्क्रीनशॉट्सच्या सत्यतेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर नाही (Peddi film social media controversy)

जान्हवीने चॅटमध्ये म्हटलं की, 'राम सर इतके चांगले आहेत की, ते म्हणाले की, तू तिचे त्या अँगलमधून पुन्हा  कधीच फोटो काढणार नाहीस. त्यामुळे तो रागावला होता'. चॅटनुसार, संबंधित व्यक्ती दिग्दर्शक बुची बाबू सना आहेत. सध्या हे चॅट्स सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.  दरम्यान, जान्हवीची या सिनेमातील दृश्ये जाणीवपूर्वक दाखवण्यात आली आहेत का? तिनं यावर आक्षेप घेतला होता का? हे स्क्रिनशॉट्स फेक आहेत की खरे? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

राम चरण अन् जान्हवीची हिट ठरली जोडी; 3 दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई, 150 कोटींच्या दिशेनं वाटचाल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Yash Ravan: 4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...
4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...
Manasi Kulkarni share screen with daughter: रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
Lock Upp 2 Sufi Motiwala: 'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...
'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; 'हा' काळ जॅकपॉटचा! तुमची रास?
बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; 'हा' काळ जॅकपॉटचा! तुमची रास?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Share Market : अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
Embed widget