एक्स्प्लोर

Jai jai Swami Samarth Colours Marathi Serial: भक्तासाठी काळालाही आव्हान देणार स्वामी... 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत पाहायला मिळणार 'अध्याय महानिर्वाणाचा'

Jai jai Swami Samarth Colours Marathi Serial: 'जय जय स्वामी समर्थ, अध्याय महानिर्वाणाचा'मध्ये स्वामींचं वेगळं रुप पाहायला मिळणार आहे. 

Jai jai Swami Samarth Colours Marathi Serial: प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या कलर्स मराठीवरील (Colours Marathi) 'जय जय स्वामी समर्थ' (Jai jai Swami Samarth) मालिकेनं नुकताच 1800 भागांचा दैदीप्यमान प्रवास पूर्ण केला. आता लवकरच एक अत्यंत थरारक आणि भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. वेदच्या प्रकृतीवर गंभीर संकट ओढवल्यानं अंबादास आणि रेणुका पूर्णपणे खचून जातात, मार्तंड महाराजांनी सुचवलेल्या खित्य उपायांचा काहीच असर होत नाही, ह्या क्षणी स्वामी वेदच्या आईकडून अप्रत्यक्षपणे पुण्याचं काम करवून घेतात आणि अंबादासला सुद्धा अखंड प्रदक्षिणा घालून वेदसाठी प्रार्थना करायला सांगतात. जणू दोघा आई वडिलांच्या श्रद्धेची परीक्षाच असते. पण जेव्हा वेदची प्रकृती प्रचंड खालावते, तेव्हा आशेचा एकमेव किरण म्हणून स्वामींच्या चरणी धाव घेतात. वेद शेवटचा श्वास घेत प्राण सोडतो आणि अंबादास रेणुकाला धक्का बसतो. स्वामी स्थानावर घडणाऱ्या या प्रसंगात आई-वडिलांचा आक्रोश, असहाय्यता आणि श्रद्धेचा संघर्ष प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरणार आहे. त्याच क्षणी तिथे सगळ्यांना वेद कडे येत असलेली यमाची सावली दिसू लागते. ज्याला थांबवण्यासाठी स्वामी भव्य महाकाळ रूप घेणार आहेत,  'जय जय स्वामी समर्थ, अध्याय महानिर्वाणाचा'मध्ये स्वामींचं वेगळं रुप पाहायला मिळणार आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या संकटाच्या क्षणी वातावरणात एक अदृश्य, भयावह शक्ती सक्रिय असल्याची जाणीव सगळ्यांना होते. परिस्थिती हाताबाहेर जात असताना स्वामी मात्र विलक्षण शांत राहून एक अनपेक्षित विधी करण्याचे निर्देश देतात. त्यांच्या या निर्णयामुळे उपस्थितांमध्ये संभ्रम आणि तणाव निर्माण होतो. जसजसा प्रसंग पुढे सरकतो, तसतसं आध्यात्मिक आणि दिव्य शक्तींचं दर्शन घडू लागतं आणि घटनाक्रम एका मोठ्या, अनपेक्षित वळणाकडे झुकताना दिसतो.

या सगळ्या घडामोडींमध्ये स्वामींच्या रूपातून प्रकट होणारी दिव्यता, श्रद्धेची ताकद आणि नशिबाशी चाललेली झुंज यांचा संगम प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे. वेदवर आलेलं हे संकट नेमकं कसं टळणार? जीव कसा वाचणार? स्वामी कशाप्रकारे यात हस्तक्षेप करणार? आणि अंबादास-रेणुकाची श्रद्धा या परीक्षेत कितपत टिकणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी हा उत्कंठावर्धक भाग नक्की पाहायला हवा.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Tanvi Kolte On Ruchita Jamdar: 'ती मला खरकटी म्हणाली होती...'; रुचिता जामदारनं केलेल्या सिगारेटच्या आरोपांवर तन्वी कोलतेचं सडेतोड उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Embed widget