एक्स्प्लोर

तगडी स्टार कास्ट असलेल्या 'हाउसफुल 5' चा धमाका, पहिल्याच दिवशी तगडी कमाई

Housefull 5 Box Office Collection : दोन वेगळ्या शेवटांसह प्रदर्शित झालेल्या 'हाऊसफुल 5' चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

'Housefull 5' Box Office Collection Day 1: प्रेक्षकांच्या प्रतिक्षेनंतर अखेरीस अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक यांच्यासह मल्टीस्टार चित्रपट 'हाऊसफुल 5' शुक्रवारी 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे सुरुवातीपासूनचे बुकिंग जोरदार चालू होते सोबतच रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. 

'हाऊसफुल 5' ने पहिल्याच दिवशी केली एवढी कमाई
'हाऊसफुल 5' ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. खरेतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी बॉक्स ऑफिसवरील कमाई वाढवण्यासाठी दोन वेगवेगळे शेवट करुन चित्रपट  रिलीज करण्याची एक अनोखी मार्केटिंग रणनीती वापरली. हा चित्रपट 'हाऊसफुल 5ए' आणि 'हाऊसफुल 5बी' या दोन आवृत्त्यांमध्ये प्रदर्शित झाला. जरी दोन्ही आवृत्त्यांच्या पहिल्या दोन तासांमध्ये कथा सारखीच असली तरी शेवटच्या 20 मिनिटांचा क्लायमॅक्स वेगळा आहे आणि दोन्हीमध्ये खलनायक अलणारे हत्यारे देखील वेगळे आहेत.

असे असताना हे दोन क्लायमॅक्स पाहण्यासाठी लोकांना 'हाऊसफुल 5' दोनदा पाहावा लागेल. निर्मात्यांच्या या अनोख्या रणनीतीमुळे चित्रपटाची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. आणि जेव्हा हा चित्रपट दुहेरी क्लायमॅक्ससह मोठ्या पडद्यावर पोहोचला तेव्हा त्याला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. आता त्याच्या पहिल्या दिवसाची कमाईही समोर आली आहे.

सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार 'हाऊसफुल 5' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 23 कोटींची कमाई केली आहे. जरी ही प्राथमिक आकडेवारी असली तरी अधिकृत डेटा जाहीर झाल्यानंतर त्यात काही बदल होऊ शकतात.

'हाऊसफुल 5' हा वर्षातील तिसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला
'हाऊसफुल 5' या चित्रपटाने प्रदर्शित होताच अनेक विक्रम केले आहेत. 23 कोटींच्या कमाईसह, हा चित्रपट छावा (33 कोटी) आणि सिकंदर (27.50 कोटी) नंतर 2025 मधील सर्वात मोठा ओपनर चित्रपट बनला आहे. यासह, त्याने अजय देवगणचा रेड 2 (19.71), सनी देवोलचा जट (9.62कोटी) आणि अक्षयचा केसरी चॅप्टर 2 (7.84 कोटी), भूल चुक माफ (7.20कोटी) या वर्षातील 21 चित्रपटांच्या ओपनिंग डे कलेक्शनला मागे टाकले आहे.

'हाऊसफुल 5' हा फ्रँचायझीचा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. हाऊसफुल 5 ने फ्रँचायझीच्या सर्वात मोठ्या ओपनिंगचा विक्रमही केला आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या हाऊसफुल 4 च्या पहिल्या दिवशीच्या 19.08 कोटींच्या कमाईला या चित्रपटाने मागे टाकले आहे. 

भारतीय बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल चित्रपटांचे हे पहिल्या दिवसाचे कलेक्शन आहेत.

हाऊसफुल (2010) – 10 कोटी
हाऊसफुल 2 (2012) – 14 कोटी रुपये
हाऊसफुल 3 (2016) – 15.21 कोटी रुपये
हाऊसफुल 4 (2019) – 19.08 कोटी
हाऊसफुल 5 (2025)- 25 कोटी

साजिद नाडियाडवाला यांनी निर्मिती केलेला आणि तरुण मनसुखानी यांच्याद्वारे दिग्दर्शित 'हाऊसफुल 5' या चित्रपटात एकूण 20 कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, सोनम बाजवा, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, सौंदर्या शर्मा, नाना पाटेकर असे अनेक पक्के कलाकार आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी

व्हिडीओ

Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Embed widget