एक्स्प्लोर

Gaurav Khanna on Divorce:'.. मी माघार का घेईन?' बायकोनं घटस्फोटाची घोषणा करताच 'बिग बॉस' विजेत्या अभिनेत्यानं मौन सोडलं; सोशल मीडियावर चर्चेला उधाण; कारण काय ?

अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला  सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यमुळे मनोरंजनसृष्टीत आणि सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Gaurav Khanna on Divorce: काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि बिगबॉस 19 चा विजेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) आणि त्याची पत्नी वेगळे होत असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत.  नेटफ्लिक्सवरील 'लॉक अप 2 ' या रियालिटी शोमध्ये गौरव खन्नाची बायको आकांक्षा चामोलाने (Akanksha Chamola)  घटस्फोट घेत असल्याचं सांगत सगळ्यांनाच धक्का दिला. ते दोघेही गेल्या एक वर्षांपासून वेगळं राहत असल्याचेही तिने सांगितलं. आता या सगळ्या प्रकरणावर अभिनेता गौरव खन्नाने मौन सोडले आहे. 'बिग बॉसच्या 19' व्या सीजन पासूनच दोघांचे मतभेद असल्याची चर्चा होती. या सगळ्या चर्चेनंतर गौरव खन्नाच्या वक्तव्याने सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. ती माझी पत्नी आहे.मी एखाद्यावर प्रेम केलं असेल तर मी माघार का घेईन ?असं म्हणत त्याने त्याच्या घटस्फोटाच्या निर्णयावरून आपली प्रतिक्रिया दिली. 

काय म्हणाला गौरव खन्ना ?

अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला  सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यमुळे मनोरंजनसृष्टीत आणि सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अलीकडेच दोघे 'लॉक अप 2 ' या रियालिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्यावेळी आकांक्षाने सगळ्यांसमोर त्यांचा घटस्फोट होणार असल्याचा सांगितलेलं. 'आता ती कपलसारखी फिलिंग राहिली नसल्या 'चेही ती म्हणाली होती. तिच्या गौप्यस्फोटानंतर आता गौरव खांना याने पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला .'लाफ्टर शेप्स'च्या सेटवर तो उपस्थित होता.त्यावेळी त्याच्या घटस्फोटाविषयी त्याला विचारण्यात आलं.. तेव्हा तो म्हणाला 'सर्वकाही पूर्वीसारखेच आहे.प्रेम आणि पाठिंबा आजही तितकाच भक्कम आहे.मी नेहमीच आकांक्षाला पाठिंबा देईन.शेवटी ती माझी पत्नी आहे.जर मी एखाद्यावर प्रेम केलं असेल तर, मी माघार का घेईन ?' असं तो म्हणाला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywood Bubble Television (@bollywoodbubbletelly)

पण आकांक्षाने तर, घटस्फोटाचं भर शोमध्ये सांगितल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.यावरही गौरव खन्ना म्हणाला ' मी आकांक्षाला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो.ती चांगली कामगिरी करेल आणि विजयी होईल याची मला आशा आहे.मी कधीही माघार घेणार नाही.तिला पाठिंबा देणं असंच सुरू ठेवेन. ' असं तो म्हणाला.त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दरम्यान आकांक्षाचेही काही व्हिडिओ समोर येत आहेत.तिला कधीच आई होण्याची इच्छा नव्हती.गौरवने हे सुरुवातीला मान्य केले होते, मात्र आता त्याला मुले हवी आहेत.माझ्या स्वभावाला आणि जीवनशैलीला ही गोष्ट साजेशी नाही, त्यामुळे घटस्फोट होत असल्याचं त्या संभाषणात बोलताना दिसतेय.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Embed widget