एक्स्प्लोर

Ram Gopal Varma Praises Dhurandhar 2: 'धुरंधर 2ला गांभीर्याने घ्या, अन्यथा स्मशानभूमीत..' राम गोपाल वर्मानं फिल्म इंडस्ट्रीला फटकारलं

Director Ram Gopal verma praises Dhurandhar: धुरंधरच्या सिक्वेलचं फिल्ममेकर राम गोपाल वर्मानं प्रचंड कौतुक केलं.

Director Ram Gopal varma: रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली.  साधारण 11 दिवसांत या चित्रपटाने  वर्ल्डवाइड 1361.95 कोटींचे कलेक्शन केले.  या चित्रपटाला प्रेक्षकवर्गासह कलाकारांकडून संमिश्र  प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.   तर, काहींनी या चित्रपटाचं प्रचंड कौतुक केलं. तर, काही जण या चित्रपटाच्या विरोधात बोलत आहे.  फिल्ममेकर राम गोपाल वर्माने धुरंधरच्या दुसऱ्या सिक्वेलचं कौतुक केलं. तसेच धुरंधरविषयी बोलताना राम गोपाल वर्मानं (Ram Gopal Varma) फिल्म इंडस्ट्रीवर निशाणा साधला. तसेच लांबलचक पोस्ट लिहून टीका केली.  सध्या फिल्ममेकरने एक्सवर शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

राम गोपाल वर्माने आपल्या एक्स हँडलवर दिग्दर्शक आदित्य धर आणि धुरंधर 2 या चित्रपटाच्या निगडीत एक पोस्ट शेअर केली आहे.  फिल्ममेकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'आदित्य धरने फिल्म इंडस्ट्रीत मोठा धमाका केलाय. यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत अक्षरश: शांतता पसरली आहे. फिल्म इंडस्ट्रीत झालेल्या धमाक्यानंतर चित्रपटसृष्टीतील इतर जण आऊटर स्पेसला गेले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडात त्यांना ऐकू येत नाहीये. किंवा ते एकमेकांसोबत कुजबूज करत असतील, की ही तर एक प्रोपोगेंडा फिल्म आहे.   ज्याची लाट लवकर ओसरुन जाईल.   जेणेकरुन ते पुन्हा त्यांचे जुने - पुराने चित्रपट तयार करण्यास सुरुवात करतील'.

'किंवा  हे लोक चित्रपटाच्या निव्वळ उत्कृष्टतेने इतके भारावून गेले आहेत, की या लोकांना आता जाणवलं आहे की,  ती जे काही बनवण्याची योजना आखत होते, ती गोष्ट आता तोलामोलाची राहिलेली नाही. ते या चित्रपटाची बरोबरी करुच शकत नाही. पण धुरंधरसारख्या डायनासोरकडे दुर्लक्ष करणं मुर्खपणाचं नाही का?', असं रामगोपाल वर्मा म्हणाले. 'जे आपल्या डोळ्यांसमोर उभं आहे.  तुमच्या पायाखालची जमीन हादरवत आहे. याकडे  दुर्लक्ष करणारा व्यक्ती किती मूर्ख असू शकतो?', असंही राम गोपाल वर्मा म्हणाले.

 

'माझ्या  सर्व मित्र आणि सहकलाकारांना  एकच सल्ला देऊ इच्छित आहे, धुरंधर चित्रपटाला गांभीर्याने घ्या.  चित्रपटनिर्मितीचा फ्रेश कोर्सप्रमाणे  सखोल अभ्यास करा.  असं केलं नाही तर तुम्ही आऊटडेटेड व्हाल.  अन्यथा इंडस्ट्रीतील तुमचं भवितव्य धोक्यात येऊ शकते. आधी प्रदर्शित झालेले चित्रपट स्मशानभूमीत कायमचे गाडले जाण्याची शक्यता आहे', असं राम गोपाल वर्मा म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Sunita Divorce: गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Embed widget