![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farhan Akhtar And Shibani Dandekar : मुहूर्त ठरला! पुढच्या महिन्यात फरहान आणि शिबानी करणार लग्न
Farhan Akhtar and Shibani Dandekar Wedding News : 21 फेब्रुवारी 2022 रोजी शिबानी आणि फरहान कोर्ट मॅरेज करणार आहेत.
![Farhan Akhtar And Shibani Dandekar : मुहूर्त ठरला! पुढच्या महिन्यात फरहान आणि शिबानी करणार लग्न farhan akhtar and shibani dandekar register marriage in court on february 21 Farhan Akhtar And Shibani Dandekar : मुहूर्त ठरला! पुढच्या महिन्यात फरहान आणि शिबानी करणार लग्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/15/84b7db41109fe959bcb9092ef9ba96a8_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Farhan Akhtar and Shibani Dandekar Wedding News : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकार हे विवाह बंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. बॉलिवूडमधील अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफचा (Katrina Kaif) शाही विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. आता लवकरच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर आणि मॉडेल शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकणार आहेत. 21 फेब्रुवारी रोजी फरहान आणि शिबानी कोर्ट मॅरेज करणार आहेत.
पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, फरहान आणि शिबानी 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. कोर्ट मॅरेज झाल्यानंतर ते रिसेप्शनचा कार्यक्रम पार पडेल असं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
फरहान आणि शिबानीनं 2018 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. फरहाननं त्याच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच अधुना भबानीसोबत 2017 साली घटस्फोट घेतला. अधुना आणि फरहाननं 2000 मध्ये लग्नगाठ बांधली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
Exclusive : 'सलमानला चावलेल्या सापाला...'; सलीम खान यांची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)