एक्स्प्लोर

Box Office collection: 'तृप्ती- राजकुमारच्या विकी विद्या..'ने जिगरालाही मागे टाकले, सलग तिसऱ्या दिवशी कमवले 'एवढे' कोटी

राजकुमारच्या स्त्री २ ची क्रेझ आतापर्यंत कायम असताना त्याच्या दुसऱ्या चित्रपटानंही चित्रपटगृहांमध्ये चांगली कमाई केल्याचं दिसतंय..

Box Office collection: सध्या बॉलिवूडमध्ये राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असणारा विकी विद्या का वो वाला व्हिडिओ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलाच उतरल्याचं चित्र आहे.११ ऑक्टोबर रोजी रिलिज झाल्यानंतर या चित्रपटानं भारतात तब्बल १९ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं आलिया भट्टच्या जिगरा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर दिल्याचं दिसत असून दोन्हीही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असले तरी बॉक्स ऑफिसवर आलियाचा जिगरा चांगलाच आपटल्याचं दिसतंय. 

राजकुमारच्या स्त्री २ ची क्रेझ आतापर्यंत कायम असताना त्याच्या दुसऱ्या चित्रपटानंही चित्रपटगृहांमध्ये चांगली कमाई केल्याचं दिसतंय..

बॉक्सऑफीसवरही वाजला विकी विद्या..

राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी, मल्लिका शेरावत यांच्या दमदार भूमिका असणारा विकी विद्या का वो वाला व्हिडिओ या चित्रपटानं पहिल्या दिवश्शी ५.५ कोटी आणि दुसऱ्या दिवशी ६.९ कोटी तर तिसऱ्या दिवशी ६.२५ कोटींची कमाई केली. रविवारी या चित्रपटाची एकूण कमाई ही 21.08 टक्के होती. 

कुटुंबासह ऋषिकेशमध्ये हरवलेली "सुहागरात सीडी" परत मिळवण्यासाठी विकी आणि विद्या बाहेर पडतात. मल्लिका शेरावतचे पात्र, चंदा राणी आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने, हे जोडपे पोलिस आणि कुटुंबातील ज्येष्ठांना आवाहन करण्यापासून ते रात्री स्मशानभूमीत जाण्यापर्यंत कोणतीही कसर सोडत नाही. असे कथानक असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे.

चेन्नईमध्ये सर्वाधिक पाहिला जातोय सिनेमा 

11 ऑक्टोबरला प्रदर्शित झाल्यापासून देशभरातील सिनेमागृहांमध्ये राजकुमार राव आणि तृप्ती डीमरी यांची प्रमुख भूमिका असणारा कॉमेडी चित्रपट विकी विद्या का वो  वाला व्हिडिओ देशभरात चांगलाच गाजतोय. चेन्नईमध्ये सर्वाधिक हा सिनेमा चालत असल्याचे सांगण्यात येतं. या चित्रपटाने पहिलाच दिवशी तीन कोटींची कमाई केली असून. चेन्नईमध्ये सर्वाधिक 69.33% तर बंगळुरू मध्ये 35% प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला. कोलकत्ता आणि दिल्लीमध्ये ही हा चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या अधिक होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget