एक्स्प्लोर

Shahrukh khan: आयफा ॲवॉर्ड हातात घेत आर्यन खानच्या अटकेचा 'कठीण काळ' आठवला, शहरुख खानचं स्पीच होतंय व्हायरल

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकॅडमी म्हणजेच आयफा २०२४ च्या दुसऱ्या दिवशी अबुधाबीमध्ये हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मोठी नावे जमली होती.

ShahRukh Khan: जवान सिनेमात प्रमुख भूमिकेत उत्तुंग कामगिरीसाठी अभिनेता शाहरुख खानला (ShahRukh khan) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आयफा पुरस्कार 2024  (IIFA 2024)देण्यात आला. यावेळी पुरस्कार स्विकारताना शाहरुख खाननं केलेलं स्पीच सध्या सोशल मिडीयावर चांगलंच व्हायरल होत आहे. या भाषणात त्यानं ट्राफी हातात घेत जवान सिनेमा बनवताना अत्यंत कठीण काळातून जावं लागल्याचं त्यांनं सांगितलं. आर्यन खानच्या ड्रग प्रकरणाचा संदर्भही त्यानं दिला. शाहरुख यावेळी पुरस्कार स्विकारण्यासाठीच नाही तर शो होस्ट करण्यासाठीही स्टेजवर होता.

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकॅडमी म्हणजेच आयफा २०२४ च्या दुसऱ्या दिवशी अबुधाबीमध्ये हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मोठी नावे जमली होती. यावेळी अभिनेता शाहरुख खानने पुरस्कार स्विकारत इतर सर्व नामांकित व्यक्तींचे आभारही मानले.

आर्यन खानच्या क्लिन चिटवर काय म्हणाला शाहरुख?

अनेक दिवसानंतर परत आल्यानंतर छान वाटत आहे. या पुरस्कारासाठी नॉमिनेशनमध्ये असलेल्या इतर कलाकारांचेही त्यांना आभार मानले. मला वैयक्तिक बाबी इथे बोलायचं नाहीत पण हा सिनेमा अतिशय तणावात बनवला गेला असल्याचं तो म्हणाला. कोणीतरी मला आठवण करून दिली की चित्रपटासाठी पैसे हवेत त्यामुळे मला गौरीचा आभार मानायचा आहेत. ती एकमेव पत्नी असू शकेल जी इतर मार्गांपेक्षा पतीवर अधिक खर्च करते. जेवण बनवताना आम्ही कठीण काळातून जात असल्याचाही अभिनेता शाहरुख म्हणाला. शाहरुख खानने पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा आणि संपूर्ण कुटुंब कसे सामोरे गेले यावर भाष्य केल्याचं दिसले.

 

< class="twitter-tweet">

And the best actor award male IIFA2024 goes to Mr Shahrukh Khan for the film Jawan

🔥🔥🔥#SRK #iifa#IIFA2024 #Jawan#IIFAawards2024 #KINGKHAN pic.twitter.com/OWRrlagZSK

— ReviewMania (@reviewmaniaa) September 28, 2024

आर्यन खानला २०२३ मध्ये क्लिनचिट

मुंबईतील कोरडेलिया क्रूजवर ड्रग प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. जामीन मिळण्यापूर्वी तो जवळपास महिनाभर तुरुंगात होता. जेवायला बसली एनसीबीने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकही नेमले होते. या सगळ्या घटनेनंतर व तपासानंतर 2023 मध्ये आर्यनला क्लीन चीट देण्यात आली. शाहरुख खानने आयफा अवॉर्ड शोमध्ये त्याच्या कामगिरीने लाखो मने जिंकली कारण तो विकी कौशल सोबत सह-होस्ट करत होता. किंग खानसोबत शो होस्ट केल्यानंतर विकीनेही एक मनापासून पोस्ट केली.

 

हेही वाचा:

मोठी बातमी: अभिनेता गोविंदाच्या पायात गोळी घुसली, रुग्णालयात उपचार सुरु, मिसफायर झाल्याचा संशय

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget