एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 10 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 10 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Sonalee Kulkarni : 'जागतिक महिला दिना'निमित्त सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट

Sonalee Kulkarni On International Womens Day : मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (Mogal Mardini Chatrapati Tararani) या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान आज जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) सोनालीने एक लक्षवेधी पोस्ट केली आहे. स्वत:साठी नाही तर आपल्या माणसांसाठी लढणाऱ्या स्त्रियांना समर्पित पोस्ट सोनालीने केली आहे. 

Drishyam 3 : 'दृश्यम 3'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार

Drishyam 3 : 'दृश्यम' (Drishyam) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमाचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. त्यामुळे या सिनेमाचा तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आता या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहनलाल (Mohanlal) सध्या 'दृश्यम 3' (Drishyam 3) या सिनेमावर काम करत आहे. 

Satish Kaushik Passes Away: 'मेरे पप्पू पेजर नहीं रहे', गोविंदाने वाहिली सतिश कौशिक यांना श्रद्धांजली

Satish Kaushik Passes Away: सतीश कौशिक यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सगळ्याच बॉलीवूड सेलिब्रिटींचे डोळे पाणावले असून कोणाचा विश्वास बसत नाही की सतीश कौशिक यांनी जगाचा निरोप घेतला आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. अनेक चित्रपटांमध्ये सतीश कौशिकचा सहकलाकार असलेल्या गोविंदाने अभिनेत्याच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाने खूप दु:ख झाल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra Budget 2023 : मराठी भाषा आणि मनोरंजन क्षेत्रासाठी बजेटमध्ये काय? जाणून घ्या एका क्लिकवर

 Maharashtra Budget 2023 :  राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2023-24 या वर्षाकरता अर्थसंकल्प (Budget) सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये मराठी भाषा आणि मनोरंजन क्षेत्रासाठी विविध घोषणा करण्यात आल्या. यामध्ये श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ , विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे करण्याची घोषणा केली.
 
16:18 PM (IST)  •  10 Mar 2023

Urmi : मल्टिस्टारर 'उर्मी' सिनेमाचा टीझर आऊट

Urmi Marathi Movie : 'उर्मी' (Urmi) या मल्टिस्टारर सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेम आणि नात्यांची धमाल गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. येत्या 14 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या पोस्टर आणि टीझरने प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

15:21 PM (IST)  •  10 Mar 2023

Bheed : राजकुमार रावच्या 'भीड'चा ट्रेलर आऊट!

Rajkummar Rao Bhumi Pednekar Bheed Trailer Out : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumaar Rao) आणि भूमी पेडनेकरच्या (Bhumi Pednekar) आगामी 'भीड' (Bheed) या सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

15:11 PM (IST)  •  10 Mar 2023

Sharad Pawar : कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान होतंय : शरद पवार

कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान होतंय : शरद पवार

15:11 PM (IST)  •  10 Mar 2023

Sharad Pawar : क्विंटल मागे कांद्याला किमान 1200 दर मिळावा : शरद पवार

क्विंटल मागे कांद्याला किमान 1200 दर मिळावा : शरद पवार

15:10 PM (IST)  •  10 Mar 2023

Sharad Pawar : शेतकऱ्यांना जात विचारणं चुकीचं : शरद पवार

शेतकऱ्यांना जात विचारणं चुकीचं : शरद पवार
 
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News : मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
राहुल सोलापूकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत काही आक्षेपार्ह नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
राहुल सोलापूकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत काही आक्षेपार्ह नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Samay Raina : India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
Deepika Padukone : मला आता जगायचं नाही...; दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना सांगितली तिच्या नैराश्याची कहाणी, मानसिक आरोग्याबद्दल दिल्या 'या' टिप्स
मला आता जगायचं नाही...; दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना सांगितली तिच्या नैराश्याची कहाणी, मानसिक आरोग्याबद्दल दिल्या 'या' टिप्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 12 Feb 2025ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 12 February 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01PM 12 February 2025ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 12 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
राहुल सोलापूकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत काही आक्षेपार्ह नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
राहुल सोलापूकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत काही आक्षेपार्ह नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Samay Raina : India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
Deepika Padukone : मला आता जगायचं नाही...; दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना सांगितली तिच्या नैराश्याची कहाणी, मानसिक आरोग्याबद्दल दिल्या 'या' टिप्स
मला आता जगायचं नाही...; दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना सांगितली तिच्या नैराश्याची कहाणी, मानसिक आरोग्याबद्दल दिल्या 'या' टिप्स
Share Market : 1 लाखांचे बनले 75 लाख, 5 वर्षात 'या' स्टॉकमधून गुंतवणूकदार मालामाल, शेअरमध्ये 7400 टक्के तेजी   
1 लाखांचे बनले 75 लाख, 5 वर्षात 'या' स्टॉकमधून गुंतवणूकदार मालामाल, शेअरमध्ये 7400 टक्के तेजी   
Ind vs Eng 3rd ODI : चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, वरुण चक्रवर्ती संघाबाहेर! रोहित म्हणाला....
चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, वरुण चक्रवर्ती संघाबाहेर! रोहित म्हणाला....
Sudarshan Ghule Beed: सुदर्शन घुलेला तारीख पे तारीख! पुन्हा पोलीस कोठडीत धाडलं, व्हॉईस सॅम्पल तपासणार
सुदर्शन घुलेला तारीख पे तारीख! पुन्हा पोलीस कोठडीत धाडलं, व्हॉईस सॅम्पल तपासणार
Solapur Crime : सोलापुरात नोकरीचे आमिष दाखवून उद्योजकाकडून महिलेवर अत्याचार, 1 कोटीच्या खंडणीचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
सोलापुरात नोकरीचे आमिष दाखवून उद्योजकाकडून महिलेवर अत्याचार, 1 कोटीच्या खंडणीचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget