एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 10 February : पी.के रोझी यांच्या वाढदिवसानिमित्त गूगलचं खास डूडल

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 10 February : पी.के रोझी यांच्या वाढदिवसानिमित्त गूगलचं खास डूडल

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

सिमरन आणि राजच्या प्रेमाची जादू मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहता येणार

Dilwale Dulhania Le Jayenge: 'बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है', 'अगर ये तुझे प्यार करती है तोह यह पलट के देखेगी. पलट.. पलट!' या एव्हरग्रीन डायलॉग्सनं सजलेला डीडीएलजे म्हणजेच दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे (Dilwale Dulhania Le Jayenge) हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीनं बघतात. मराठा मंदिर या चित्रपटगृहात हा चित्रपट बघण्याची मजा काही औरच! या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटामधील राज आणि सिमरन यांच्या प्रेमकथेनं अनेक तरुणांच्या मनात घर केलं. आता ही प्रेमकथा पुन्हा रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Adipurush : साऊथ सुपरस्टार प्रभासची तब्येत बिघडली

Prabhas Health Issue : साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज सुपरस्टार अभिनेत्याबद्दल बोलायचे झाले तर त्यात प्रभासचं (Prabhas) नाव आवर्जून घेतलं जातं. दरम्यान, प्रभासबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रभासची तब्येत काही दिवसांपासून बरी नाहीये. त्यामुळे दिग्दर्शक ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात येणाऱ्या 'आदिपुरुष' (Adipurush) या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं शूटिंग अर्ध्यावरच थांबवावं लागलं आहे.

द कश्मीर फाइल्स'ला 'नॉनसेन्स' म्हणाले प्रकाश राज; 'अर्बन नक्षल' म्हणत विवेक अग्निहोत्रींनी दिली प्रतिक्रिया

गेल्या वर्षी रिलीज झालेल्या द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला. या चित्रपटावर काही लोकांनी अक्षेप घेतला. 'कश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रोपगंडा आणि वल्गर आहे.' असं चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (iffi) वक्तव्य केलं होतं. आता या चित्रपटावर अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी टीका केली आहे. एका कार्यक्रमामध्ये प्रकाश राज यांनी 'द कश्मीर फाइल्स हा नॉनसेन्स  चित्रपट आहे.', असं वक्तव्य केलं. आता या वक्तव्यावर एक ट्वीट शेअर करुन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

13:11 PM (IST)  •  10 Feb 2023

Abhishek Shivaleeka Wedding : 'दृश्यम 2'चा दिग्दर्शक अभिषेक पाठक अडकला लग्नबंधनात; ग्रॅंड वेडिंगचा फर्स्ट PHOTO आला समोर

Abhishek Pathak Shivaleeka Oberoi Wedding : बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरू झाली आहे. अथिया शेट्टी-केएल राहुलनंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीने लग्न केलं आहे. अशातच आता 'खुदा हाफिज' फेम शिवालिका ओबेरॉय (Shivaleeka Oberoi) आणि 'दृश्यम 2'चा (Drishyam 2) दिग्दर्शक अभिषेक पाठक (Abhishek Pathak) लग्नबंधनात अडकले आहेत.  9 फेब्रुवारीला गोव्यात  त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. 

View this post on Instagram
 
A post shared by Shivaleeka Oberoi (@shivaleekaoberoi)

12:07 PM (IST)  •  10 Feb 2023

PK Rosy : पी.के रोझी यांच्या वाढदिवसानिमित्त गूगलचं खास डूडल

PK Rosy Birth Anniversary : मल्याळम अभिनेत्री पी.के रोझी (PK Rosy) यांची आज 120 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्च इंजिन गूगलने एक खास डूडल (Google Doodle) बनवलं आहे. या खास डूडलच्या माध्यमातून गूगलने पी.के रोझी यांना मानवंदना दिली आहे. पी.के रोझी यांचा जन्म 1903 मध्ये तिरुअनंतपुरम येथे झाला. त्यावेळी तिरुअनंतपुरम त्रिवेंद्रम म्हणून ओळखलं जात असे. पी.के रोझी यांना बालपणीच अभियनयाची गोडी लागली होती. 

11:21 AM (IST)  •  10 Feb 2023

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीला कोर्टाने बजावलं समन्स

Nawazuddin Siddiqui Wife Summon : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी तिची चौकशीदेखील करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अभिनेत्याची पत्नी आलिया सिद्दीकीला (Aaliya Siddhiqui) कोर्टाने समन्स बजावलं आहे. 

09:28 AM (IST)  •  10 Feb 2023

Shiv Thakare Exclusive : माझा लेकचं 'Bigg Boss 16' जिंकणार; शिव ठाकरेच्या आईने व्यक्त केला विश्वास

Shiv Thakare Family On Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'चा (Bigg Boss 16) ग्रॅंड फिनालेला फक्त दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे या पर्वात कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. या पर्वाचा शिव ठाकरे (Shiv Thakare) विजेता होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान एबीबी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरेची आई म्हणाली,"माझा लेक शिव ठाकरे 'बिग बॉस 16' जिंकणार आणि अमरावतीत ट्रॉफी घेऊन येणार". 

09:24 AM (IST)  •  10 Feb 2023

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget